kappa Variant ची काय आहेत लक्षणे; ‘या’विषयी काय म्हणते WHO

मुंबईः सरकारकडून कोरोना निर्बंध उठवण्यात आले, मास्क फ्रीची (Mask Free) घोषणा करण्यात आली तरी कोरोनाचे नवनवे रुप लोकांसमोर येत आहे. सध्या गांभीर्य कमी झाले असले तरी कोरोना व्हायरसमध्ये (Virous) बदल होऊन संशोधनानुसार नवनव्या व्हायरस आता माहिती होऊ लागले आहेत. मागील वर्षी kappa Variant याबाबत खुलासा करण्यात आला असला तरी आता पुन्हा एकदा यामुळे चिंता व्यक्त […]

kappa Variant ची काय आहेत लक्षणे; 'या'विषयी काय म्हणते WHO
kappa Variant चा लक्षणे Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 9:56 PM

मुंबईः सरकारकडून कोरोना निर्बंध उठवण्यात आले, मास्क फ्रीची (Mask Free) घोषणा करण्यात आली तरी कोरोनाचे नवनवे रुप लोकांसमोर येत आहे. सध्या गांभीर्य कमी झाले असले तरी कोरोना व्हायरसमध्ये (Virous) बदल होऊन संशोधनानुसार नवनव्या व्हायरस आता माहिती होऊ लागले आहेत. मागील वर्षी kappa Variant याबाबत खुलासा करण्यात आला असला तरी आता पुन्हा एकदा यामुळे चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. कोरोनाच्या (Corona) kappa Variant हा नवीन प्रकार समोर आल्यानंतर लोक याबाबत चिंताग्रस्त झाले आहेत. मागील वर्षी उत्तर प्रदेशानंतर राजस्थानमध्ये kappa Variant ची 11 प्रकरणे समोर आली होती. त्यापूर्वी यूपीमध्ये kappa Variant ची दोन प्रकरणांची नोंदही घेण्यात आली होती. त्यामुळे kappa Variant बद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्णाण झाले आहेत.

kappa Variant लाच B.1.617.1

कोरोनानंतर ज्या रोगामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. डेल्टाप्रमाणेच, kappa Variant देखील कोरोना विषाणूचे दुहेरी प्रकारात त्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे kappa Variant लाच B.1.617.1 असेही संबोधले जाते. NITI आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्हीके पॉल यांनी सगळ्या आधी kappa Variant बद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोरोनाचे हे रूप नवीन नाही, ते आधीपासून होते. तर त्याच वेळी आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी स्पष्ट केले होते की, kappa Variant बद्दल काळजी करण्यासारखे काही नाही.

कोरोनाचा एक वेगळा प्रकार

हा फक्त कोरोनाचा एक वेगळा प्रकार आहे, मात्र त्याची काळजी घेणे गरजेची आहे. या रोगाबद्दल माहिती सांगायची झाली तर kappa Variant भारतात प्रथम ऑक्‍टोबर 2020 मध्येच या रोगाची लक्षणे आढळली होती. त्यानंतर 4 एप्रिल 2021 रोजी याला व्हायरस ऑफ इंटरेस्ट (VOI) या श्रेणीत स्थान देण्यात आले. आता व्हायरस ऑफ इंटरेस्ट (voi आणि voc फरक) चा अर्थ काय आहे ते समजून घ्या.

विषाणूचे वेगवेगळ 8 प्रकार

कोरोनाविषयी जगभर रुग्ण आढळून आल्यानंतर WHO ने कोरोना विषाणूचे वेगवेगळ 8 प्रकार सांगितले. यापैकी चार व्हायरस ऑफ इंटरेस्ट आणि चार व्हायरसचे प्रकार सांगितले. कोरोनाचे ज्या प्रकारे निरीक्षण केले जाते त्याच प्रकारे आणि त्याच श्रेणीमध्ये kappa Variant निरीक्षण केले जाते. दुसरा प्रकार म्हणजे व्हायरस, याचा अर्थ असा सांगितला जातो की, या प्रकारचा व्हायरस प्रचंड वेगाने पसरला जातो, आणि ही भारतातील नागरिकांसाठी गंभीर आणि चिंतेची बाब आहे.

नव्या व्हेरिएंटचा नवा प्रकार

जेव्हा कोरोनाच्या विषाणूची रचना बदलते आणि त्याचे वर्तन बाकींपेक्षा वेगळे असते, तेव्हा त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. मात्र या परिस्थितीतही या नव्या व्हेरिएंटचा नवा प्रकार उदयास येतो. त्यामुळे तो संसर्ग पसरवण्यास जोरदारपणे सुरुवात करतो.

त्यामुळे कोणत्याही विषाणूवर लक्ष ठेवण्यासाठी, ते व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (VOI) श्रेणीमध्ये ठेवले जाते. त्यामुळे त्याचा क्लिनिकल डेटा गोळा केला जातो, त्याचा संसर्ग दर किती घातक आहे, हे सर्व पाहिले जाते. kappa Variant लक्षणे आणि प्रतिबंध

kappa Variant ची लक्षणे

कोरोनाच्या इतर प्रकारांप्रमाणेच kappa Variant याची लक्षणे आहेत. यामध्ये ताप, खोकला, चव आणि वास कमी येतो, अंगदुखी, डोकेदुखी, तोंड कोरडे पडत. तर काही वेळा डोळे आणि नाक, अंगावर लाल खुणा दिसून येतात. कोरोनाचा कोणताही प्रकार टाळण्यासाठी मास्क घालणे आणि सामाजिक अंतर पाळणे हेही गरजेचे आहे.

संबंधित बातम्या 

Shocking : जेवणाच्या पैशांवरुन तुफान राडा, 17 जणांकडून जीवघेणा हल्ला! कामोठ्यातील धक्कादायक घटना

Health : रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा आणि पाहा बदल! !

Health Care : उन्हात निरोगी राहण्यासाठी सूर्यप्रकाशित पाणी प्या, वाचा फायदेच फायदे!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.