Health | अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा आणि कायमचा त्रास दूर करा!

पाणी उकळू द्या आणि आधी जिरे टाका. मग काही वेळाने गॅस बंद करून झाकून ठेवा. आता ते पाणी ग्लासमध्ये चाळून घ्या. मात्र, जास्त गरम पाणी पिऊ नका. 10 मिनिटे सोडा, ते थोडे थंड करा आणि प्या. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घेऊ शकता. विशेष म्हणजे जर आपल्याला जास्तच प्रमाणात जर अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आपण जेवणाच्या अगोदर हे पाणी प्यावे.

Health | अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा आणि कायमचा त्रास दूर करा!
Image Credit source: istockphoto.com
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 3:39 PM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना अॅसिडिटीची (Acidity) समस्या कायम असते. गॅस, अॅसिडिटीचा त्रास यामुळे अनेकजण वैतागले आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अॅसिडिटी होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अन्न खाल्ल्याने अतिरिक्त गॅस होतो, अॅसिडिटीचे कारण म्हणजे अन्नातून जास्त प्रमाणात अन हेल्दी गोष्टी जातात. जेव्हा आपण फास्ट फूड खातो किंवा अन्नासोबत पाणी पितो तेव्हाच अतिरिक्त वायू आपल्या शरीरात प्रवेश करतो. कोल्ड्रिंक (Cold drink) पिल्याने हा त्रास वाढतो. कार्बोनेट आणि अतिरिक्त तेल आणि मसाल्यांनी ही समस्या अधिक वाढली जाते. बाहेर जेवण करायला गेल्यावर अॅसिडिटीचा त्रास टाळायचा असेल तर नेहमीच जेवण (Food) झाल्यावर पाण्यामध्ये लिंबू टाकून पिणे फायदेशीर ठरते.

जिरे पाणी फायदेशीर

पाणी उकळू द्या आणि आधी जिरे टाका. मग काही वेळाने गॅस बंद करून झाकून ठेवा. आता ते पाणी ग्लासमध्ये चाळून घ्या. मात्र, जास्त गरम पाणी पिऊ नका. 10 मिनिटे सोडा, ते थोडे थंड करा आणि प्या. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घेऊ शकता. विशेष म्हणजे जर आपल्याला जास्तच प्रमाणात जर अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आपण जेवणाच्या अगोदर हे पाणी प्यावे. यामुळे अॅसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत होते.

जेवण केल्यानंतर लगेचच झोपू नका

अॅसिडिटीचा त्रास दूर करण्यासाठी दुसरा देखील एक महत्वाचा उपाय आहे. जेवण केल्यानंतर लगेचच झोपणे टाळा. कारण जर बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर लगेचच झोपण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अॅसिडिटी वाढण्यास सुरूवात होते. दररोज रात्रीचे सेवन झाल्यावर आपण किमान तीस मिनिटे चालले पाहिजे. यामुळे अॅसिडिटीची समस्या बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होते.

सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.