वजन कमी करायचं ? नवरात्रीच्या उपवासात फॉलो करा ‘हे’ भन्नाट उपाय

| Updated on: Oct 07, 2021 | 7:50 PM
Fruits/फळं

Fruits/फळं

1 / 5
जे लोक उपवास करतात ते  दूध आणि  दूधजन्य पदार्थांचा आहारात  समावेश करतात. त्यांमध्ये  पनीर , तूप , मलाई, खावा यांचा समावेश आहे. दही आणि दह्यापासून तयार होणारी लस्सी ताक हे देखील बॉडी हाइड्रेटेड ठेवण्यासाठीचे उत्तम पर्याय आहेत.

2 / 5
वजन कमी करायचं ? नवरात्रीच्या उपवासात फॉलो करा ‘हे’ भन्नाट उपाय

3 / 5
उपवासादरम्यान  शरीरामध्ये  पाणी  असणे आवश्यक असते. पाणी तुमच्या शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकते. यामुळे तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर या काळात जास्ती जास्त पाण्याचे सेवन करा.

उपवासादरम्यान शरीरामध्ये पाणी असणे आवश्यक असते. पाणी तुमच्या शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकते. यामुळे तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर या काळात जास्ती जास्त पाण्याचे सेवन करा.

4 / 5
जर उपवास  करून  तुमचा  बारीक होण्याचा उद्देश  असेल तर  उपवासासोबतच  थोडासा  व्यायाम देखोल करा  त्यामुळे  तुमच्या  शरीरातील  फॅट्स  बर्न  होण्यास  मदत होईल.

जर उपवास करून तुमचा बारीक होण्याचा उद्देश असेल तर उपवासासोबतच थोडासा व्यायाम देखोल करा त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होईल.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.