वयाच्या 35 व्या वर्षीही ‘या’ उपायांनी कमी होईल वजन!

यामागचं कारण म्हणजे वयानुसार तुमचं मेटाबॉलिझम मंदावायला लागतं, पण तुम्ही तुमच्या डाएटची काळजी घेतली तरी तुमचं वजन तुमच्या नियंत्रणात राहू शकतं. आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला शरीर निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत होईल.

वयाच्या 35 व्या वर्षीही 'या' उपायांनी कमी होईल वजन!
weight loss at 35
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 5:16 PM

मुंबई: जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यांचे वजनही हळूहळू वाढू लागते. यामागचं कारण म्हणजे वयानुसार तुमचं मेटाबॉलिझम मंदावायला लागतं, पण तुम्ही तुमच्या डाएटची काळजी घेतली तरी तुमचं वजन तुमच्या नियंत्रणात राहू शकतं. आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला शरीर निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत होईल.

वयाच्या 35 व्या वर्षीही या उपायांनी कमी होईल वजन

चयापचय वाढविण्यासाठी आपण ग्रीन टी पिऊ शकता. हे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. चार कप ग्रीन टी पिऊन तुम्ही शरीराचे वजन तसेच सिस्टोलिक रक्तदाब कमी करू शकता. यासोबतच मासे आणि काळी मिरी देखील तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यास खूप उपयुक्त ठरतील. तर शिमला मिरचीमध्ये आढळणारे कॅप्सॅसिन शरीरात अधिक उष्णता निर्माण करण्यास आणि अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते

पाण्यामुळे तुमचे चयापचय मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केले तर तुम्हाला आजारांशी लढण्यासही मदत होईल. अर्धा लिटर पाणी प्यायल्याने तुमच्या चयापचयाला एका तासासाठी २५% वाढ मिळते, ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाणही वेगाने वाढते.

असं होऊ शकतं की तुमची झोप पूर्ण झालेली नाही, ज्यामुळे तुमचं वजन वाढत आहे. म्हणूनच आपली झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपल्या आहाराकडेही लक्ष द्या कारण चांगले अन्न तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. यासोबतच आपल्या ब्रेकफास्टकडेही विशेष लक्ष द्या.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.