Health Care : हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा!
नियमित व्यायामामुळे तुमचे सांधे लवचिक राखण्यास मदत होते. हे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते. निरोगी जीवन जगण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा.आहारामध्ये बदल आणि कमी शारीरिक हालचालींमुळे हिवाळ्यात वजन वाढू शकते. यामुळे सांधेदुखीची समस्या वाढते. वजन कमी केल्याने वेदना टाळण्यास मदत होते.
Most Read Stories