काय तुमचं डोकं दुखत आहे, मग आम्ही आहोत ना

कामाचा वाढलेला ताण, दिवसभरात खाण्यातील अनियमितता, बाहेरचं जास्त खाणं अशा अनेक कारणांमुळे आपलं डोक दुखू शकतं. जेव्हा डोक दुखायला लागतं तेव्हा मग आपल्याला काही सूचत नाही. कशाही लक्ष लागत नाही. ऑफिसमध्ये असाल तर कामात लक्ष नसतं आणि त्यामुळे कामं वेळेवर होत नाही. मग आता डोके दुखीला घाबरु नका, आम्ही आहोत ना. तुम्हाला काही असे उपाय सांगतो ज्यामुळे तुला आराम मिळेल.

काय तुमचं डोकं दुखत आहे, मग आम्ही आहोत ना
डोकेदुखी
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 1:40 PM

आजकाल कुठल्याही वयात डोके दुखीची समस्या अगदी कॉमन झाली आहे. वेगवेगळ्या कारणामुळे तुमचं डोकं दुखू शकतं. विकनेस, टेन्शन, कामाचं प्रेशर अशा कारणांमुळे तुमचं डोक दुखू शकतं. अनेकांचं रोज डोकं दुखतं आणि मग पुढे जाऊन त्यांना माइग्रेनचा त्रास सुरु होतो. एकदा डोक दुखायला सुरुवात झाली की गोळी घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण डोके दुखीसाठी जास्त गोळी घेणे हे आरोग्यासाठी चांगल नाही. पण जर आपण काही घरगुती उपाय वापरले तर आपण या समस्यवर मात करु शकतो. आणि या उपायांमुळे कुठल्या प्रकारचे साइड इफेक्ट्स पण होत नाही. चला तर तुम्हाला आम्ही आज बेस्ट घरगुती उपाय सांगतो.

सिरदर्द का घरेलू उपचार – Headache Relief Tricks

1. मेन्टर प्रेशरला जरा कमी करा अनेक महिला जुडा किंवा वेणी अतिशय घट्ट घालते. अशावेळी डोक्याचा नसा ओढल्या जातात. त्यामुळे जुडा बांधताना किंवा वेणी घातलताना कायम ती सईल असावी याची काळजी घ्यावी.

2. लाइट कमी ठेवणे

अनेक वेळा तीव्र प्रकाशामुळे डोळांना त्रास होतो आणि मग डोकं दुखू लागतं. अगदी जोरजोरात होणाऱ्या आवाजामुळे ही तुम्हाला डोके दुखीचा त्रास होतो. त्यामुळे कर्कशी आवाजापासून दूर राहा. तुमच्या रुममधील लाइट कमी ठेवा.

3. कोल्ड पॅक वापरा

तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्ही कोल्ड पॅकने शेका. मात्र एक कायम लक्षात ठेवा कुठलीही थंड वस्तू 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका. तसंच तुम्ही अतिशय थंड पाण्याने आंघोळ पण करु शकता. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल.

4. कॉफी

डोक दुखत असल्यास घेणे सगळ्यात चांगलं. कॉफी ही तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते.

5. मसाज

मसाज हा डोक्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय आहे. डोके, कपाळ, मान आणि खांद्याला तेलाने हलक्या हाताने मसाज केल्यास डोके दुखीपासून आराम मिळतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.