प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने आजार दूर होतात; जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल
मिठी मारणे फक्त प्रेमाची अभिव्यक्ती नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. २० सेकंदांपेक्षा जास्त वेळ मिठी अधिक प्रभावी ठरते. मिठी मारल्यामुळे आपल्या शरिराला मिळणारे आरोग्यदायी फायेदा जाणून नक्कीच तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Most Read Stories