Home Remedies for Stone: ‘या’ 5 घरगुती उपायांनी किडनी स्टोनची समस्या दूर करू शकता!

बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीचा आहार पध्दतीमुळे आजकाल किडनी स्टोनची समस्या वाढली आहे. पित्ताशयात स्टोन असेल तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे, जर मूत्रपिंडात मोठ्या आकाराचा स्टोन असेल तर देखील शस्त्रक्रिया करावी लागेल.

Home Remedies for Stone: 'या' 5 घरगुती उपायांनी किडनी स्टोनची समस्या दूर करू शकता!
किडनी स्टोन
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 11:22 AM

मुंबई : बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीचा आहार पध्दतीमुळे आजकाल किडनी स्टोनची समस्या वाढली आहे. पित्ताशयात स्टोन असेल तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे, जर मूत्रपिंडात मोठ्या आकाराचा स्टोन असेल तर देखील शस्त्रक्रिया करावी लागेल. कारण लोक सहसा त्याच्या तीव्र वेदना सहन करू शकत नाहीत. पण लहान किडनी स्टोन औषधे आणि नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने कमी केला जाऊ शकतो. किडनी स्टोन कमी करण्यासाठी आम्ही काही खास टिप्स सांगत आहोत. (Here are 5 home remedies that can cure kidney stones)

1. आपल्याला पत्थर चट्टाचे झाड कुठेही मिळू शकते. त्याचे एक पान घ्या आणि बारीक करून त्यामध्ये थोडी साखर मिक्स करा. दिवसातून दोन ते तीन वेळा याचे सेवन केल्याने स्टोन कमी होण्यास मदत होते.

2. एक ग्लास नारळाच्या पाण्यात अर्धे लिंबू पिळून पिणे फायदेशीर आहे. यामुळे लघवीद्वारे स्टोन सहज बाहेर येतात. सकाळी रिकाम्या पोटी ते पिणे अधिक फायदेशीर मानले जाते.

3. वेलचीचे दाणे बारीक करून पावडर बनवा. 1 टिस्पून पावडर एक ग्लास पाण्यात मिसळा आणि त्यात 1 टिस्पून साखर कँडी आणि खरबूज बिया घाला आणि रात्रभर भिजवा. सकाळी त्यामधील खरबूज बिया खा आणि ते पाणी प्या. काही दिवसातच तुमचा स्टोनचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

4. स्टोन बाहेर काढण्यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी मुळा खा. दिवसा भरपूर पाणी प्या. काही दिवस असे करणे खूप फायदेशीर आहे.

5. एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून घ्या आणि थोडे ऑलिव्ह तेल घाला. ते चांगले मिसळा आणि प्या. लिंबाचा रस स्टोन फोडण्याचे काम करतो आणि ऑलिव्ह ऑईल ते बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. काही वेळात स्टोन बाहेर येईल.

6. अॅपल व्हिनेगरमध्ये सायट्रिक अॅसिड असते. जे किडनी स्टोन लहान कणांमध्ये कापण्याचे काम करते. दोन चमचे व्हिनेगर कोमट पाण्याने घेतल्याने स्टोनची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Here are 5 home remedies that can cure kidney stones)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.