African Swine Fever | आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा अनेक राज्यात संसर्ग, महाराष्ट्रामध्येही अलर्ट…

महाराष्ट्रामध्ये सुमारे 1.61 लाख डुकर आहेत. विशेष म्हणजे इतर राज्यांना डुकराचे मांस पुरवठा आपल्या राज्यातून होतो, म्हणून अधिक सर्तक राहणे महत्वाचे आहे. संपूर्ण देशामध्ये केरळ राज्यात सर्वाधिक डुकराचे मांस खाल्ले जाते.

African Swine Fever | आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा अनेक राज्यात संसर्ग, महाराष्ट्रामध्येही अलर्ट...
Image Credit source: farmtrybe.com
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 9:17 AM

मुंबई : देशातील काही राज्यांमध्ये स्वाइन फिव्हरचा (Swine Fever) संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे. डुक्करामध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हर (एएसएफ) चा प्रादुर्भाव झाल्याने राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने सतर्कतेचा (Alert) इशारा दिला आहे. डुक्कर, डुक्कराचे मांस, डुक्कराचे मांस उत्पादने राज्यातील आणि बाहेरील अनधिकृत वाहतुकीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे निर्देश विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. कारण स्वाइन फिव्हरचा संसर्ग हा डुक्करामुळे होत असल्याने काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये स्वाइन फिव्हरचा संसर्ग (Infection) झाल्याने एकच खळबळ निर्माण झालीयं.

राज्य पशुसंवर्धन विभागाचे संचालक धनंजय परकाळे म्हणाले की…

राज्य पशुसंवर्धन विभागाचे संचालक धनंजय परकाळे यांनी सांगितले की, आतापर्यंत राज्यात किंवा शेजारील राज्यांमध्ये एएसएफचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही. ही एक अत्यंत चांगली बाब आहे. खबरदारी म्हणून आम्ही सतर्कतेचा इशारा दिला आहे. आम्ही पिक्स, पिड मीट आणि इतर संबंधित उत्पादनांच्या MESKO च्या अनधिकृत वाहतुकीसाठी चेकपॉईंट कडक तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. डुक्करामुळे माणसाला स्वाइन फिव्हरचा संसर्ग होतो.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रामध्ये सुमारे 1.61 लाख डुकर

महाराष्ट्रामध्ये सुमारे 1.61 लाख डुक्कर आहेत. विशेष म्हणजे इतर राज्यांना डुक्कराचे मांस पुरवठा आपल्या राज्यातून होतो, म्हणून अधिक सर्तक राहणे महत्वाचे आहे. संपूर्ण देशामध्ये केरळ राज्यात सर्वाधिक डुक्कराचे मांस खाल्ले जाते. केरळमध्ये डुक्कराचे उत्पादन केले जात नाही तर इतर ठिकांनाहून तेथे मांसचा पुरवठा केला जातो. महाराष्ट्रामध्ये डुक्कराच्या मांसचे उत्पादन जास्त केले जात असल्याने इतर राज्यात त्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, स्वाइन फिव्हरचा संसर्गामध्ये आता डुक्कराच्या मांस विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात timesofindia ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.