Health Care Tips : निरोगी आयुष्य जगण्यासाठी या 3 जीवनसत्त्वांचा आहारात समावेश हवाच!

निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला जीवनसत्त्वांची (Vitamins) आवश्यक्ता असते. नियमितपणे संतुलित आहार न घेतल्याने शरीरात अनेक समस्या दिसून येतात. अन्नातून आपल्या शरीराला सर्व ऊर्जा मिळते. म्हणून तुमच्या रोजच्या आहारात (Food) खनिजे आणि जीवनसत्त्वे असलेले सर्व पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.

Health Care Tips : निरोगी आयुष्य जगण्यासाठी या 3 जीवनसत्त्वांचा आहारात समावेश हवाच!
निरोगी राहण्यासाठी या टिप्स फाॅलो करणे फायदेशीर Image Credit source: stocksy.com
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 12:48 PM

मुंबई : निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला जीवनसत्त्वांची (Vitamins) आवश्यक्ता असते. नियमितपणे संतुलित आहार न घेतल्याने शरीरात अनेक समस्या दिसून येतात. अन्नातून आपल्या शरीराला सर्व ऊर्जा मिळते. म्हणून तुमच्या रोजच्या आहारात (Food) खनिजे आणि जीवनसत्त्वे असलेले सर्व पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. आहारामध्ये भाज्या, फळे, विविध धान्ये यांचा समावेश करा. परंतु सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) लोकांचा भर फास्ट फूड खाण्यावर अधिक आहे. फास्ट फूडमध्ये कॅलरीजचे प्रमाण सर्वाधिक असते. यामध्ये शर्करा, कार्बोहायड्रेट्स, सोडियम असतात जे आपल्या शरीरासाठी चांगले नसतात.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते, जे हाडांच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे. जर तुम्हाला या जीवनसत्वाची पुरेशी मात्रा मिळाली नाही तर तुमची हाडे आणि दातांना इजा होणार नाही. प्रेमसंबंध असल्याबद्दल अपराधी भावनेची सुरुवात, प्रथमतः, प्रेमसंबंध असलेल्या जोडीदाराची जी काही उर्जा शिल्लक राहिली असेल ती आणखी कमी करते. हाडे आणि केस देखील खराब होतात.

मॅग्नेशियम

मॅग्नेशियम आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. मॅग्नेशियमचा एकच स्त्रोत आहे, तो म्हणजे अन्न. मॅग्नेशियम आपल्या हाडांचे आरोग्य राखते. मॅग्नेशियमची शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याची देखील भूमिका असते. मॅग्नेशियम रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यापासून मज्जातंतू शांत करण्यापर्यंत सर्व करते. मॅग्नेशियम डीएनए निर्मितीमध्ये करण्यासही मदत करते.

कॅल्शियम

कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपली हाडे आणि दातांच्या निर्मितीमध्ये कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते. कॅल्शियम देखील शरीरात रक्तदाब राखण्यासाठी मदत करतो. यामुळेच आपल्या शरीरात कॅल्शियम योग्य असणे अत्यंत महत्वाचे आहे. कॅल्शियम आपल्याला दुग्धजन्य पदार्थांमधून मोठ्या प्रमाणात मिळते. आपल्या शरीरामधील कॅल्शियमची कमी पूर्ण करण्यासाठी दही, दुध आणि पनीरचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्की समावेश करा.

संबंधित बातम्या : 

Curd : उन्हाळ्यात दह्याचा आहारामध्ये समावेश करा आणि केस, त्वचा, आरोग्य चांगले मिळवा!

Lips : उन्हाळ्यात कोरड्या ओठ्यांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.