वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये करा ‘हे’ बदल!

वजन कमी करण्यासाठी काही लोक नाश्ता सोडून देतात, पण तुम्हाला माहित आहे का की असे केल्याने तुमचे वजन वाढू शकते. कारण नाश्ता न केल्याने चुकीच्या गोष्टी खाण्याची लालसा वाढते. ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये करा 'हे' बदल!
Weight loss breakfast
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 5:17 PM

मुंबई: चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आजच्या काळात प्रत्येक दुसरी व्यक्ती लठ्ठपणाची शिकार बनते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंगसोबतच जिममध्ये तासन् तास घालवतात. वजन कमी करण्यासाठी काही लोक नाश्ता सोडून देतात, पण तुम्हाला माहित आहे का की असे केल्याने तुमचे वजन वाढू शकते. कारण नाश्ता न केल्याने चुकीच्या गोष्टी खाण्याची लालसा वाढते. ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. पण हेल्दी ब्रेकफास्ट केल्यास वजन वाढत नाही आणि तुमचं पोटही बराच वेळ भरलेलं असतं. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये कोणत्या गोष्टींचे सेवन करावे?

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात खा ‘या’ गोष्टी

बेसन चिल्ला

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये मूगडाळ चिला खाऊ शकता. हे खाण्यास जितके चवदार आहे तितकेच हेल्दी आहे. यात प्रथिने, फायबर आणि कॅल्शियम सारखे घटक असतात. त्यामुळे ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता. ते बनवण्यासाठी बेसनात अजवाइन, मीठ, मसाले आणि पाणी घालून द्रावण तयार करावे, नंतर नॉन स्टिक पॅनवर थोडेसे पीठ घालून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे . आता त्याचे सेवन करा.

अंडी

वजन कमी करणाऱ्यांसाठी अंडी हा चांगला नाश्ता आहे. कारण अंड्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. पण लक्षात ठेवा अंडी बनवताना जास्त तेल वापरू नका. तुम्ही अंडी सँडविच बनवून खाऊ शकता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.