PHOTO | पुरुषांना 30 वर्षांनंतर या समस्यांचा असतो धोका, जाणून घ्या याबद्दल

| Updated on: Mar 05, 2022 | 10:22 PM

महिलांप्रमाणेच पुरुषांनाही वयाच्या 30 वर्षांनंतर अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या भेडसावतात. या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. यासाठी डॉक्टरांचा सल्ला पाळला पाहिजेत. आम्ही तुम्हाला या समस्यांबद्दल सांगणार आहोत.

1 / 5
टक्कल पडणे : आहार आणि जीवनशैली व्यतिरिक्त, हार्मोनल बदलांमुळे, 30 वर्षांनंतर लोकांना टक्कल पडणे सुरू होते. अशा लोकांनी सुरुवातीला केस गळणे थांबवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांना असा दिवस कधीच पाहावा लागणार नाही.

2 / 5
हृदयरोग : चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली यांचा वाईट परिणाम वयाच्या 30 वर्षांनंतर बहुतेक लोकांमध्ये दिसून येतो. त्यामुळे दिवसागणिक हा आजार पुरुषांमध्ये दिसू लागतो, त्याचे परिणाम घातकही होऊ शकतात. हे टाळण्यासाठी, योग्य आहार घेण्याचा प्रयत्न करा आणि सक्रिय राहा.

3 / 5
कमकुवत हाडे : वयाच्या 30 व्या वर्षी आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात, जबाबदाऱ्यांमुळे, बहुतेक लोक हाडे दुखण्याची तक्रार करू लागतात. हाडे कमकुवत होणे हे त्यामागचे कारण आहे. हाडांसाठी व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करणे खूप महत्वाचे आहे.

4 / 5
.

.

5 / 5
प्रोस्टेट कर्करोग : असे म्हटले जाते की 30 वर्षांच्या वयानंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो. या अवस्थेत, त्यांना जास्त लघवी आणि जळजळ होण्याची समस्या सुरू होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.