आनंद, दुःख, राग…! तुमच्या प्रिय व्यक्तींचे सारखे मूड बदलतात? Mood Swings वर रामबाण उपाय

जेव्हा मूड स्विंग्स होतात तेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता भासते आणि व्यक्ती ॲक्टिव्ह दिसत नाही. याशिवाय वागण्यात चिडचिडेपणा, कमी-अधिक भूक आणि झोप न लागणे ही समस्या असते. अशात जर तुम्हीही वारंवार मूड स्विंगमुळे त्रस्त असाल तर तुम्ही काही उपाय करू शकता.

आनंद, दुःख, राग...! तुमच्या प्रिय व्यक्तींचे सारखे मूड बदलतात? Mood Swings वर रामबाण उपाय
solution on mood swings
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 11:41 AM

मुंबई: जेव्हा एखाद्याच्या वागण्यात अचानक बदल होतो तेव्हा त्याला मूड स्विंग्स म्हणतात. जेव्हा मूड स्विंग्स होतात तेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता भासते आणि व्यक्ती ॲक्टिव्ह दिसत नाही. याशिवाय वागण्यात चिडचिडेपणा, कमी-अधिक भूक आणि झोप न लागणे ही समस्या असते. अशात जर तुम्हीही वारंवार मूड स्विंगमुळे त्रस्त असाल तर तुम्ही काही उपाय करू शकता. असे केल्याने आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

फायबरयुक्त पदार्थ

मूड स्विंगची समस्या दूर करण्यासाठी फळे आणि भाज्या खा. याशिवाय जेवणात व्हिटॅमिन सी चे प्रमाण वाढवावे. व्हिटॅमिन सी मूड स्विंग्स किंवा तणाव कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे जर तुम्ही मूड स्विंगमुळे त्रस्त असाल तर आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश नक्की करा.

डीप ब्रीदिंग

डीप ब्रीदिंगच्या मदतीने तुम्ही मूड स्विंगची समस्या टाळू शकता. हे करण्यासाठी, ध्यान मुद्रामध्ये शांत ठिकाणी बसा. आता दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. असे १० वेळा करावे. त्याचबरोबर रोज व्यायाम केल्यास मूड स्विंगच्या समस्येवरही मात करता येते. शिवाय तुम्ही शतपावली देखील करू शकता.

पाणी प्या

जर तुम्हालाही मूड स्विंगची समस्या असेल तर तुम्ही पुरेसे पाणी प्यावे. कारण डिहायड्रेशनमुळे वारंवार मूड स्विंगदेखील होऊ शकते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.