Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या खाली, कोरोनाबळींत घट

गेल्या 24 तासात भारतात 48 हजार 698 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 183 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 64 हजार 818 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या खाली, कोरोनाबळींत घट
Corona
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 10:16 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) पुन्हा एकदा घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 48 हजार 698 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 183 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने काहीसा दिलासा व्यक्त होत आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. (New 486987 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 48 हजार 698 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 183 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 64 हजार 818 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 1 लाख 83 हजार 143 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 91 लाख 93 हजार 85 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 94 हजार 493 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 95 हजार 565 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 31 कोटी 50 लाख 45 हजार 926 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 48,698

देशात 24 तासात डिस्चार्ज – 64,818

देशात 24 तासात मृत्यू – 1,183

एकूण रूग्ण –  3,01,83,143

एकूण डिस्चार्ज – 2,91,93,085

एकूण मृत्यू – 3,94,493

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 5,95,565

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 31,50,45,926

एका दिवसातील लसीकरण – 61,19,169

संबंधित बातम्या :

भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती? नवे चकित करणारे खुलासे

कोरोनाची लस घ्या आणि स्वस्तात विमान प्रवास करा; जाणून घ्या सर्वकाही

(New 486987 Corona Cases in India in the last 24 hours)

बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.