Breast cancer | ब्रेस्ट कॅन्सरवरही मिळालं प्रभावी औषध! महत्त्वपूर्ण संशोधनाचा असंख्य रुग्णांना फायदा

ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन नावाचे औषध आहे, जे स्तनाचा कर्करोग कमी करण्यास मदत करते. या संशोधनामध्ये एकून 557 रूग्णांचा सहभाग होता. या औषधाची चाचणी यांच्यावर घेण्यात आली. संशोधनामधून पुढे आली की, केमोथेरपीपेक्षाही फास्ट ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी हे आैषध काम करते. शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या रूग्णाला हे आैषध दिल्यानंतर रूग्ण पुढील सहा महिने सहज जगला.

Breast cancer | ब्रेस्ट कॅन्सरवरही मिळालं प्रभावी औषध! महत्त्वपूर्ण संशोधनाचा असंख्य रुग्णांना फायदा
Image Credit source: istockphoto.com
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 3:22 PM

मुंबई : दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरमुळे भारतामध्ये (India) अनेक महिलांचा जीव जातो. केमोथेरपी ब्रेस्ट कॅन्सर असलेल्यांना दिली जाते. मात्र, तरीही मृत्यू होण्याचे प्रमाण अधिकच आहे. अनेकांनी आपली आई, मुलगी आणि बायको या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये गमावली आहे. परंतू आता एक आनंदाची बातमी पुढे येते आहे. अमेरिकन (America) सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीच्या आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेला नवीन अभ्यासक्रमानुसार, लेजरसारख्या अचूकतेने कर्करोगाच्या (Cancer) पेशींना लक्ष्य करणाऱ्या औषधासह केलेले उपचार यशस्वी ठरले आहेत. ज्यामुळे ट्यूमरची वाढ कमी झाली आणि ब्रेस्ट कॅन्सर असलेल्यांना पुढील काही महिने जगता आले.

ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन औषध

ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन नावाचे औषध आहे, जे ब्रेस्ट कॅन्सर कमी करण्यास मदत करते. या संशोधनामध्ये एकून 557 रूग्णांचा सहभाग होता. या औषधाची चाचणी यांच्यावर घेण्यात आली. संशोधनामधून पुढे आली की, केमोथेरपीपेक्षाही फास्ट ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी हे आैषध काम करते. शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या रूग्णाला हे आैषध दिल्यानंतर रूग्ण पुढील सहा महिने सहज जगले. मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरमधील केमोथेरपी चाचण्यांमुळे रूग्णांमध्ये सहा महिन्यांपर्यंत जगण्याची क्षमता वाढते.

हे सुद्धा वाचा

ब्लॉक करणे नेहमीच सुरक्षित नाही

कर्करोगावरील उपचार सामान्यत: HER2 नावाच्या विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांना ब्लॉक करून केला जातो. पण ब्रेस्ट कॅन्सरच्या अनेक केसेसमध्ये कॅन्सरच्या पेशींमध्ये प्रथिनं कमी प्रमाणात असतात. याचा अर्थ त्यांना ब्लॉक करणे नेहमीच सुरक्षित राहत नाही. मात्र, या आैषधाची काही दुष्परिणाम देखील आहेत. यामध्ये प्रामुख्याने म्हणजे केस गळती, मळमळ होणे, नेहमीच थकवा येणे आणि वजन झपाट्याने कमी होणे हे आहेत. तसेच या आैषधामुळे अनेकांच्या फुफ्फुसाचे नुकसान झाल्याचे देखील पुढे आले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.