काय गं गर्भाशयात ही गोष्ट जाणवतेय तुला…मग ताबडतोब डॉक्टरांकडे जा

प्रेग्नेंसी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील खास क्षण असतो. जिथे आनंद असतो तिथे जरा थोडी भीती पण असते. आपल्या गर्भात एक जीव आपण वाढवत असतो त्याची जबाबदारी आपल्यावर असते मग अशावेळी आपली एक चूक त्या जीवावर येऊ शकते म्हणून सतत एक मनात भीती असते. आपल्या शरीरात रोज बदल होत असतात. अशात जर तुम्हाला गर्भाशयात रक्ताच्या गाठी जाणवल्या तर लगेचच डॉक्टरकडे जा. पण ही काय समस्या आहे आणि यावर काय उपचार असतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

काय गं गर्भाशयात ही गोष्ट जाणवतेय तुला...मग ताबडतोब डॉक्टरांकडे जा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 11:20 PM

मुंबई : प्रेग्नेंसीमध्ये (Pregnancy) महिलांमध्ये अनेक बदल होत असतात. महिला या दिवसात भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही गोष्टींसोबत डील करत असते. त्याचा शरीरात होणारे बदल हे तिलाच कळायला वेळ लागतो. या गरोदरपणात  होणारे बदल्यांकडे तिला लक्ष देण्याची गरज असते. बाळाची काळजी घेताना तिला स्वत:चीही काळजी यावेळी घ्यायची असते. या काळात होणाऱ्या बदलाकडे महिलांने लक्ष देण्याची गरज आहे. काही महिलांना गर्भाशयात (Uterus) रक्ताच्या गाठी असल्याची तक्रार असते. गर्भाशयाच्या भिंतीपासून प्लेसेंटा वेगळे झाल्यावर रक्तस्त्राव होतो आणि रक्ताच्या गाठी तयार होतात. तुम्हाला या काळात रक्तस्त्राव होत असेल तर याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करुन घ्या.

प्रेग्नेंसी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील खास क्षण असतो. जिथे आनंद असतो तिथे जरा थोडी भीती पण असते. आपल्या गर्भात एक जीव आपण वाढवत असतो त्याची जबाबदारी आपल्यावर असते मग अशावेळी आपली एक चूक त्या जीवावर येऊ शकते म्हणून सतत एक मनात भीती असते. आपल्या शरीरात रोज बदल होत असतात. अशात जर तुम्हाला गर्भाशयात रक्ताच्या गाठी जाणवल्या तर लगेचच डॉक्टरकडे जा. पण ही काय समस्या आहे आणि यावर काय उपचार असतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

गर्भावस्थेत का तयार होतात रक्ताच्या गाठी

प्लेसेंटा गर्भाशयाच्या भिंतीपासून वेगळे झाल्यावर रक्ताच्या गाठी तयार होतात. जर एखाद्या अपघातात तुमच्या पोटाला मार बसला यातून तुमच्या पोटात रक्ताच्या गाठी होऊ शकतात.

हाई बीपीचा त्रास

हो, हाय बीपीचा त्रास असल्यास त्या महिलेला रक्तस्त्रावचा त्रास होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

याकडे दुर्लक्ष करु नका

गर्भाशयात रक्ताच्या गाठी झाल्या असतील तर महिलेला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. तसंच गर्भपात होण्याची शक्यता आहे. अशावेळी योनीतून खूप रक्तस्त्राव होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करुन घ्या.

डॉक्टर अशावेळी काय सल्ला देतात

डॉक्टर अशावेळी महिलेला आराम करण्याचा सल्ला देतात. तसंच डॉक्टर अल्ट्रालसाउंड करुन गर्भातील बाळाची प्रकृतीची माहिती घेतात. डॉक्टर महिलेला यावेळी मॉनिटर करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही करु नका आणि कुठल्याही गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष करु नका.

इतर बातम्या :

प्रवासात सामानाची चिंता सोडा, भारतीय रेल्वेचे ‘मिशन सामानवापसी’; 2 कोटींचे साहित्य परत

‘रयत’वरुन आमदार महेश शिंदेंचा पवारांना खोचक टोला, आता जितेंद्र आव्हाडांचं शिंदेंना प्रत्युत्तर

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.