वजन कमी करतोय भोपळा! कशा पद्धतीने खाणार ते वाचा

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी यामध्ये आढळते. त्याचबरोबर वजन कमी करायचं असेल तर भोपळ्याचं सेवन करू शकता. कारण यात फायबर असते जे पोट बराच काळ भरलेले ठेवते. अशावेळी तुम्हाला वजन कमी करणं सोपं जातं. आम्ही तुम्हाला येथे सांगतो की भोपळ्याच्या मदतीने तुम्ही वजन कसे कमी करू शकता?

वजन कमी करतोय भोपळा! कशा पद्धतीने खाणार ते वाचा
Pumpkin weight loss
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 4:52 PM

मुंबई: भोपळ्याचे नाव ऐकताच लोक विचित्र तोंडं बनवू लागतात. कारण बहुतेक लोकांना ते आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की भोपळा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतो. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी यामध्ये आढळते. त्याचबरोबर वजन कमी करायचं असेल तर भोपळ्याचं सेवन करू शकता. कारण यात फायबर असते जे पोट बराच काळ भरलेले ठेवते. अशावेळी तुम्हाला वजन कमी करणं सोपं जातं. आम्ही तुम्हाला येथे सांगतो की भोपळ्याच्या मदतीने तुम्ही वजन कसे कमी करू शकता?

वजन कमी करण्यासाठी भोपळा

भोपळ्याचा ज्यूस

वजन कमी करण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या रसाचे सेवन करू शकता. त्यासाठी भोपळा सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करा. आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता ते खिसुन एका ग्लासमध्ये काढून त्यात चिमूटभर काळी मिरी आणि मीठ घालून प्यावे. जर तुम्ही रोज रात्री भोपळ्याच्या रसाचे सेवन केले तर त्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते.

भोपळ्याचे सूप

वजन कमी करण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या सूपचे सेवन करू शकता. ते बनविण्यासाठी आपण प्रथम भोपळ्याचे थोडे मोठे तुकडे करा. आता प्रेशर कुकरमध्ये ठेवून शिट्टी लावा. आता ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करा. आता एका कढईत थोडे तूप गरम करा. आणि त्यात जिरे आणि मोहरी घाला. आता त्यात मीठ घालून त्याचे सेवन करा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.