रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्याची रिप्लेसमेंट सर्वात योग्य आणि नैसर्गिक : डॉ. सुजॉय भट्टाचार्जी

वाढत्या वयाबरोबर गुडघेदुखीचा त्रास होणं ही सामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे अनेक लोक त्रस्त होता. या गुडघेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी ऑपरेशनही करून घेतता. पण गुडघ्याच्या आजारापासून आपल्याला किती अलर्ट राहिलं पाहिजे, याची इत्थंभूत माहिती डॉ. सुजॉय भट्टाचार्जी यांनी दिली आहे. डॉ. भट्टाचार्जी हे रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुडघ्याचे रिप्लेसमेंट करतात.

रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्याची रिप्लेसमेंट सर्वात योग्य आणि नैसर्गिक : डॉ. सुजॉय भट्टाचार्जी
Dr. Sujoy BhattacharjeeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 10:59 AM

भारतात गुडघे प्रत्यारोपणाची वाढती गरज ही विभिन्न डेमोग्राफिक आणि जीवशैलीतील बदलाचे प्रतिबिंब आहे. वय जस जसं वाढतं ऑस्टियो आर्थरायटिस आणि सांध्याशी संबंधित अपक्षयी रोगांची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे गुडघ्याच्या शस्त्रक्रियांची मागणी वाढली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जीवनशैलीमध्ये समसामायिक बदल, त्यात स्थिर जीवन कार्य आणि वाढतं वजन यांचाही समावेश आहे. सांध्याशी संबंधित समस्यांच्या उच्च प्रसाराला योगदान देण्यात येत आहे. त्यात शल्यक्रियाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता वाढत आहे. उन्नत उपचार पर्याय आणि आरोग्य सेवांच्या बाबतची वाढती जागरूकतेने स्थिती अधिकच किचकट झाली आहे. त्यामुळेच या शस्त्रक्रियांची मागणी वाढली आहे.

एका अंदाजानुसार येणाऱ्या दशकामध्ये सांध्याच्या प्रत्यारोपणात मोठी वाढ होणार आहे. 2020मध्ये भारतात गुडघ्याचे सुमारे 200,000 आर्थ्रोप्लास्टी करण्यात आली. एम्सच्या ऑर्थोपेडिक्स विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात वर्षाला 500, 000 हून अधिक लोक गुडघ्याची संपूर्ण प्रत्यारोपण (टीकेआर) सर्जरी करतात. हा आकडा पाच वर्षाच्या तुलनेत 2.5 टक्के अधिक आहे. या वेगाने वाढणाऱ्या मागणीमुळे आरोग्य सुविधा अधिक चांगली दिली जाण्याचं आणि तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असल्याचं अधोरेखित होत आहे.

टीव्ही9 सोबत महाअभियान

या विषयाबाबतची जागरुकता वाढवण्यासाठी टीव्ही9 डीजिटल फरिदाबाद आणि दिल्ली एनसीआर येथील प्रसिद्ध रोबोटिक जोड प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. सुजॉय भट्टाचार्जी यांच्यासोबत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. डॉ. भट्टाचार्जी यांना या क्षेत्रातील 20 हून अधिक वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी 24 हजाराहून अधिक सांध्यांचं प्रत्यारोपण आणि पाच हजाराहून अधिक लिगामेंट-संरक्षण करणाऱ्या रोबोटिक जोड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्याकडे एम.एस. (ऑर्थो) आणि एफआयसीएस (ऑस्ट्रेलिया) आदी महत्त्वाच्या डिग्र्या आहेत. तसेच ते आर्थोप्लास्टी आणि सांध्याच्या प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात अनेक प्रतिष्ठीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राधिकरणांशी संबंधित आहेत.

रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर

डॉ. भट्टाचार्जी हे सर्वोदय रुग्णालयाच्या रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरमध्ये रोबोटिक सांधे प्रत्यारोपण कार्यक्रमाचे नेतृत्व करतात. त्यात दुहेरी रोबोटिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. आणि हा जगातील पहिला क्रुसिएट (लिगामेंट) रिटेनिंग रोबोटिक सांधे प्रत्यारोपण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. डॉ. भट्टाचार्जी यांनी 104 वर्षीय रुग्णाच्या बायपोलर पार्श्वभाग प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यांना पूर्णपणे सक्रिय रोबोटसोबत जगातील पहिली क्रूसिएट-रिटेनिंग टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्यासाठी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स, कोरियाच्या मेडिकल रोबोट कंबनी क्युरेक्सो, ऑनलाइन वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स यूकेद्वारा प्रमाणित करण्यात आलं आहे.

टीव्ही9 डीजिटलच्या कार्यक्रमातील विषय –

गुडघ्याच्या प्रत्यारोपणाच्या शल्यक्रियेबाबतची जागरुकता

गुडघ्याच्या कार्यक्षमतेसाठी लिगामेंटची भूमिका आणि पारंपारिक शल्यक्रियेच्या पद्धतीची मर्यादा

गुडघ्याच्या प्रत्यारोपण शल्यक्रियामध्ये प्रगती जी लिगामेंटला संरक्षित करते, त्यामुळे रुग्णांना अधिक नैसर्गिक जाणीव आणि वाढलेली गतिशिलता मिळते

क्रूसिएट रिटेनिंग गुडघ्याच्या प्रत्यारोपण शल्यक्रियेवर रोबोटिक तंत्रज्ञानाचा प्रभाव

या ज्ञानवर्धक चर्चेसाठी आपल्या कॅलेंडवर आजच खूण करा आणि टीव्ही9 नेटवर्कचे यूट्यूब चॅनल पाहा. अधिक माहितीसाठी फरिदाबादच्या सेक्टर -8 येथील सर्वोदय रुग्णालयमध्ये डॉ. सुजॉय भट्टाचार्य यांच्याशी संपर्क करा. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 1800 313 1414 किंवा 9355258181 या नंबरवर संपर्क करा. तसेच अधिक माहितीसाठी sarvodayahospital.com या संकेतस्थळाला भेट द्या.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.