‘या’ गोष्टींमुळे हाडे कमकुवत होतात, आजच खाणं बंद करा!

परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हाडांना हानी पोहोचवण्याचे काम करतात. त्यामुळे या गोष्टी टाळायला हव्यात. आम्ही तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते आज सांगणार आहोत.

'या' गोष्टींमुळे हाडे कमकुवत होतात, आजच खाणं बंद करा!
bone density
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 5:22 PM

मुंबई: हाडे निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा समावेश करावा. कारण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडांच्या विकासास हातभार लावतात. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हाडांना हानी पोहोचवण्याचे काम करतात. त्यामुळे या गोष्टी टाळायला हव्यात. आम्ही तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते आज सांगणार आहोत.

‘या’ गोष्टींमुळे हाडे कमकुवत होतात

सोडियम – सोडियम म्हणजेच जास्त मीठाच्या गोष्टी आपल्या हाडांना नुकसान पोहोचवण्याचे काम करतात. होय, जेव्हा तुम्ही जास्त मीठाचे सेवन करता तेव्हा यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे तुमची हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे जर तुम्हीही मीठाचे जास्त सेवन करत असाल तर आजच सावध व्हा.

कार्बोनेटेड ड्रिंक्स

जे लोक जास्त प्रमाणात कार्बोनेटेड ड्रिंक्स पितात त्यांच्या हाडांचे नुकसान होऊ शकते. कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये ॲसिड असते ज्यामुळे रक्तातील ॲसिडिटीची पातळी वाढते. अशा हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडू लागते. त्यामुळे हाडांची घनता कमी होऊ लागते.

साखरयुक्त पदार्थ

हे खाल्ल्याने हाडांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. जास्त साखर असलेल्या गोष्टी खाल्ल्याने हाडे कमकुवत होऊ शकतात. यामुळे हाडांची घनता कमी होऊ शकते. ज्या लोकांना आधीच ऑस्टिओपोरोसिस आहे. अशा लोकांनी साखरेपासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नयेत. कारण यामुळे तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात.

कॅफिन

जर कॅफिनचे सेवन मर्यादित प्रमाणात केले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण कॅफिन जास्त प्रमाणात घेतले गेले तर त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. परंतु कॅफिनयुक्त पदार्थ हाडांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.