Health | थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी या आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात समावेश करा!

थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्याला आहारामध्ये दुधी भोपळ्याचा रस देखील घेऊ शकता. मात्र, थायरॉईडची समस्या दूर करायची असेल तर आपण दुधी भोपळ्याचा रस दररोज सकाळी उपाशी पोटी घेतला पाहिजे, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. दुधी भोपळ्याच्या रसामुळे शरीराला सर्व पोषक तत्व मिळतात थायरॉईड नियंत्रित राहते आणि अतिरिक्त वजन कमी होते.

Health | थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी या आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात समावेश करा!
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 6:00 AM

मुंबई : थायरॉईड (Thyroid) ही ग्रंथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण ती शरीरात थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीसाठी कार्य करत असते. जेव्हा या ग्रंथीमध्ये काही प्राॅब्लेम होतो, तेव्हा थायरॉईड हार्मोनचे उत्पादन कमी किंवा जात होते. त्यामुळेच वजन वाढण्याची किंवा कमी होण्याची समस्या (Problem) निर्माण होते. यामध्येच स्मरणशक्ती कमी होणे, मासिक पाळीत असंतुलन, सांधेदुखी आणि त्वचेच्या ढिगभर समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. थायरॉईड संप्रेरकाचा हा त्रास थायरॉईड रोग या नावाने ओळखला जातो. हा आजार आजच्या खराब जीवनशैलीचा परिणाम आहे. पण आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या जीवनशैलीवर नियंत्रण (Control) ठेवून काही उपाय केले तर थायरॉईडची समस्या कमी होऊ शकते. थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी आपण काही गोष्टी फाॅलो केल्या पाहिजेत.

दुधी भोपळा

थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्याला आहारामध्ये दुधी भोपळ्याचा रस देखील घेऊ शकता. मात्र, थायरॉईडची समस्या दूर करायची असेल तर आपण दुधी भोपळ्याचा रस दररोज सकाळी उपाशी पोटी घेतला पाहिजे, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. दुधी भोपळ्याच्या रसामुळे शरीराला सर्व पोषक तत्व मिळतात थायरॉईड नियंत्रित राहते आणि अतिरिक्त वजन कमी होते.

अश्वगंधा पावडर

अश्वगंधा पावडर रोज कोमट गाईच्या दुधासोबत घेतल्याने थायरॉईडची समस्या दूर होते. शरीरातील हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याची पाने किंवा मुळे पाण्यात उकळूनही घेऊ शकता. यामुळे थायरॉईडची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच आपण अश्वगंधा पावडरचे देखील सरळ सेवन करू शकतो.

हे सुद्धा वाचा

थायरॉईडची समस्या

थायरॉईड रुग्णांसाठी ड्रमस्टिक देखील खूप फायदेशीर मानली जाते. कधीकधी सेलेनियमच्या कमतरतेमुळे थायरॉईड होतो. ड्रमस्टिकमध्ये पुरेशा प्रमाणात सेलेनियम असते. जे शरीरातील ही कमतरता दूर करते आणि थायरॉईड नियंत्रित करते. तुम्ही ड्रमस्टिक पाने आणि त्याचे देठ खाऊ शकता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.