Health : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी अशाप्रकारे काळजी घेणे आवश्यक, या टिप्स फाॅलो करा! 

उष्ण हवेत आर्द्रता जास्त असते. घाम जास्त येतो. यामुळे आपले शरीर (Body) लवकर थकते. खूप गरम मधुमेह असलेल्या रुग्णांना सहन होत नाही. ते जास्त काळ घरात राहिल्यास त्यांच्या शरीरात एकापेक्षा जास्त समस्या (Problem) निर्माण होऊ शकतात. तसेच मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण उन्हाळ्यात जास्त असते.

Health : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी अशाप्रकारे काळजी घेणे आवश्यक, या टिप्स फाॅलो करा! 
मधुमेहाच्या रूग्णांनी उन्हाळ्यात अशाप्रकारे काळजी घ्यावी. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 6:18 AM

मुंबई : उष्ण हवेत आर्द्रता जास्त असते. घाम जास्त येतो. यामुळे आपले शरीर (Body) लवकर थकते. खूप गरम मधुमेह असलेल्या रुग्णांना सहन होत नाही. ते जास्त काळ घरात राहिल्यास त्यांच्या शरीरात एकापेक्षा जास्त समस्या (Problem) निर्माण होऊ शकतात. तसेच मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण उन्हाळ्यात जास्त असते. त्यामुळेच मधुमेही रुग्णांना उन्हाच्या दिवसात नियमितपणे साखर तपासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे (Regular) जास्त असल्यास रक्तवाहिन्या आणि नसा खराब होतात.

जास्त घाम येत असेल तर दुर्लक्ष करू नका

जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुमचे शरीर लवकर थंड होऊ लागते. घाम ग्रंथी त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना जास्त उष्णता किंवा जास्त ओलावा असल्यास त्यांना अनेक समस्या येतात. मधुमेहाच्या रुग्णांना आणखी एक समस्या असते ती म्हणजे वारंवार लघवी येण्याची. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर किडनी नीट काम करू शकत नाही.

अतिरिक्त उष्णतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात

फिल्टरिंग प्रक्रिया थांबते. यामुळे अतिरिक्त ग्लुकोज मूत्रमार्गे उत्सर्जित होते. परिणामी डिहायड्रेशनचीही समस्या निर्माण होते. शरीराचे तापमान संतुलित नसेल तर इन्सुलिन अजिबात नीट काम करत नाही. त्यातून अनेक समस्या येतात. उन्हाळ्यात घाम जास्त येतो. यामुळे शरीरातून महत्त्वपूर्ण खनिजे बाहेर पडतात. शरीरात सोडियम-पोटॅशियमची कमतरता दिसून येते. अतिरिक्त उष्णतेमुळे अनेक समस्या उद्भवतात.

उन्हात बाहरे जाणे टाळाच

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्याही शारीरिक समस्या टाळण्यासाठी अधिकाधिक पाणी पिणे आवश्यक आहे. यावेळी अनेकांना पोटाचा त्रास होतो. म्हणून कॉफी टाळा. लिंबू पाणी आणि नारळ पाणी तहान भागविण्यासाठी वापरले जाऊ शकते. जे लोक नियमितपणे औषधे घेतात त्यांना औषधे कशी साठवायची हे माहित असणे आवश्यक आहे. विनाकारण उन्हात बाहेर पडू नका. आरामदायक कपडे घाला.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिसची प्रक्रिया धीमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना, वाचा याबद्दल सविस्तर!

Summer drinks : उन्हाळ्यात घरीच बनवा कैरीचे चवदार पेय, जाणून घ्या त्याचे फायदे!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.