Health care tips : मुलांची उंची वाढत नाही? मग ‘ही’ योगासने नियमित करायला लावा!
उंची वाढवण्यासाठी ताडासन अत्यंत फायदेशीर आहे. अनेकजण उंची वाढवण्यासाठी ताडासन करण्याचा सल्ला देतात. कारण हे आसन केल्याने शरीरात पुरेसा ताण येतो आणि पाठीचा कणा मजबूत होतो. धनुरासन केल्याने मुलांचे शरीर ताणले जाते. पाय स्ट्रेच केल्याने लांबी वाढण्यास मदत होईल. यामुळे मुलांना धनुरासन करायला लावा.
Most Read Stories