Vitamin C च्या कमतरतेमुळे होऊ शकतात या मोठ्या समस्या!

बरेच लोक व्हिटॅमिन सी ची कमतरता अगदी हलकेपणाने घेतात. परंतु व्हिटॅमिन सी देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. अशात जर तुम्हाला व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर तुम्हाला कोणत्या समस्या येऊ शकतात ते जाणून घेऊया.

Vitamin C च्या कमतरतेमुळे होऊ शकतात या मोठ्या समस्या!
Vitamin C
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 4:46 PM

मुंबई: निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असते. जर आपल्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर आपल्या शरीरात अनेक गंभीर आजार होऊ शकतात. बरेच लोक व्हिटॅमिन सी ची कमतरता अगदी हलकेपणाने घेतात. परंतु व्हिटॅमिन सी देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. अशात जर तुम्हाला व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर तुम्हाला कोणत्या समस्या येऊ शकतात ते जाणून घेऊया.

Vitamin C च्या कमतरतेमुळे होऊ शकतात या मोठ्या समस्या

वारंवार होणारे आजार –

व्हिटॅमिन सी मुळे शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते. हे आपली त्वचा, रक्तवाहिन्या, हाडे मजबूत ठेवते. जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा अनेकदा आपले लक्ष फक्त आजारावर असते. पण व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशावेळी जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त वेळा आजारी पडत असल्याचं वाटत असेल तर व्हिटॅमिन टेस्ट करून घ्यावी.

जर शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर सप्लीमेंट्सऐवजी ते आहारातून घेणे नेहमीच चांगले. याशिवाय आहारात संत्री, लिंबू, हंगामी अशा फळांचे सेवन करू शकता.

मूड प्रॉब्लेम्स

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्ही डिप्रेशनलाही बळी पडू शकता. दुसरीकडे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेकडे लक्ष न दिल्यास तुम्हाला ॲनिमियादेखील होऊ शकतो, तर जर तुमचे केस कोरडे असतील तर यामागचे कारण व्हिटॅमिन सीची कमतरता देखील असू शकते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.