भेसळयुक्त मध शोधण्यासाठी काय कराल? या ट्रिक्स वाचा

खरं तर व्यापारी जास्त नफा कमावण्यासाठी त्यात अनेक गोष्टी मिसळतात, ज्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं, पण आता घाबरून जाण्याची गरज नाही, काही युक्त्यांद्वारे तुम्ही खऱ्या-खोट्या गोष्टी सहज ओळखू शकता.

भेसळयुक्त मध शोधण्यासाठी काय कराल? या ट्रिक्स वाचा
HoneyImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 2:21 PM

आपल्यापैकी बहुतेकांना मध खायला आवडतं, मुलांनाही ते खूप खायला दिलं जातं. याला एक उत्तम गोड पर्याय म्हटले तर वावगे ठरणार नाही. याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बरेच आहारतज्ञ देखील हे नियमितपणे खाण्याचा सल्ला देतात. आता प्रश्न पडतो की तुम्ही वापरत असलेला मध शुद्ध आहे की नाही? खरं तर व्यापारी जास्त नफा कमावण्यासाठी त्यात अनेक गोष्टी मिसळतात, ज्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं, पण आता घाबरून जाण्याची गरज नाही, काही युक्त्यांद्वारे तुम्ही खऱ्या-खोट्या गोष्टी सहज ओळखू शकता.

मध कसे तपासावे

आगीत टाकून

आगीत टाकून मधाची चाचणी करता येऊ शकते चाचणीद्वारे मधाची शुद्धता शोधता येते. त्यासाठी कापसाचा गोळा घेऊन मधात भिजवून मग तो आगीत टाका. कापसाला आग लागली असेल तर मध बनावट आहे हे समजून घ्या, कारण खरा मध हा अग्निरोधक असतो.

ग्लासच्या ग्लासमध्ये

एका ग्लासमध्ये गरम पाणी घेऊन त्यात बोटाच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने मध टाका. मधा जर मिलावट असेल तर ते थोड्या वेळाने पाण्यात विरघळायला लागेल, आणि जर मधामध्ये मिलावट नसेल तर ते ग्लासच्या तळाशी बसेल.

ब्रेडची मदत घ्या

तुम्ही रोज सकाळी ब्रेड खाल्ला असेल, जर तुम्हाला खरा किंवा नकली मध शोधायचा असेल तर ब्रेडवर मध लावा. जर ते शुद्ध असेल तर ब्रेडला लावताच तो ब्रेड कडक होईल. तोच नकली मध ब्रेडवर लावताच मऊ होतो.

आपण अंगठ्यावर मधाचा एक थेंब काढू ठेवून तो जाड आहे की नाही हे प्रथम तपासू शकता. जो मध खरा असतो तो पातळ आणि चिकट असतो. त्याचबरोबर नकली मध थोडा जाड लागतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.