कोणतं ड्राय फ्रूट उन्हाळ्यात शरीराला ठेवतं थंड?

उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्स खाणं योग्य की अयोग्य? उन्हाळ्यात तुम्ही ड्रायफ्रूटमधील अक्रोड आरामात खाऊ शकता. खरं तर अक्रोडमध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे ते उन्हाळ्यातही खाल्ले जाऊ शकते. मात्र या ऋतूत अक्रोड खाण्याची पद्धत थोडी बदलते.

कोणतं ड्राय फ्रूट उन्हाळ्यात शरीराला ठेवतं थंड?
Dry fruits in summerImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 6:26 PM

मुंबई: हिवाळ्यात लोक भरपूर ड्रायफ्रूट्स खातात. यामुळे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पण उन्हाळ्याच्या ऋतूत खाण्या-पिण्याचं थोडं टाळलं जातं. त्याचप्रमाणे ड्रायफ्रुट्सचा विचार केला तर लोक संभ्रमात पडतात, उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्स खाणं योग्य की अयोग्य? उन्हाळ्यात तुम्ही ड्रायफ्रूटमधील अक्रोड आरामात खाऊ शकता. खरं तर अक्रोडमध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे ते उन्हाळ्यातही खाल्ले जाऊ शकते. मात्र या ऋतूत अक्रोड खाण्याची पद्धत थोडी बदलते.

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात असते, जे निरोगी शरीरासाठी तसेच निरोगी मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, अक्रोड जळजळ कमी करणे, हृदयाचे आरोग्य सुधारणे यासह इतर बरेच फायदे देऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात अक्रोडचा आहारात कसा समावेश करता येईल.

उन्हाळ्यात आहारात अक्रोडचा समावेश कसा करावा

  1. रात्री झोपण्यापूर्वी अक्रोड दुधात उकळून किंवा कोमट दुधात भिजवलेले अक्रोड घेऊ शकता. यामुळे अक्रोडची उष्णता कमी होऊन जास्तीत जास्त आरोग्यलाभ मिळण्यास मदत होते.
  2. आपण आपले शेक आणि स्मूदी अक्रोडच्या तुकड्यांसह सजवू शकता. उन्हाळ्यात अक्रोड खाण्याचा हा अतिशय चवदार आणि आरोग्यदायी मार्ग आहे.
  3. बडीशेप, कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने यासारख्या थंड औषधी वनस्पतींसह अक्रोड भाजून, मिक्स करून त्याचं सेवन करा. यामुळे शरीरातील उष्णता संतुलित होण्यास मदत होते. अशा प्रकारे, आपण कोशिंबीर किंवा दहीमध्ये अक्रोडचा देखील समावेश करू शकता.
  4. अक्रोडचे 2 तुकडे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवू शकता. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे. हे अक्रोडचे प्रभाव थंड करण्यास मदत करेल, तसेच पचन सुलभ करेल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.