मासिक पाळीच्या काळात ‘या’ गोष्टी करू नका

दरम्यान मुलींना, महिलांना प्रचंड त्रास होतो. त्रासही वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कुणाचे हातपाय गळून जातात. कुणाला वेदना असह्य होतात. अशात मासिक पाळी दरम्यान तुम्ही काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. जाणून घेऊया मासिक पाळीदरम्यान काय करू नये?

मासिक पाळीच्या काळात 'या' गोष्टी करू नका
periods painImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 3:29 PM

मासिक पाळीच्या काळात प्रत्येक मुलीने स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान मुलींना, महिलांना प्रचंड त्रास होतो. त्रासही वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कुणाचे हातपाय गळून जातात. कुणाला वेदना असह्य होतात. अशात मासिक पाळी दरम्यान तुम्ही काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. जाणून घेऊया मासिक पाळीदरम्यान काय करू नये?

मासिक पाळीच्या काळात या गोष्टी करू नका

1. योग्य वेळी पॅड बदला

पीरियड्सदरम्यान पॅडचा वापर केला जातो हे तुम्हाला माहित असलेच पाहिजे. पण पॅड कधी बदलायचा हे तुम्हाला माहित असायला हवं. याबद्दल अनेकजण संभ्रमात राहतात, पण जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्हाला गंभीर समस्या येऊ शकते. एकच पॅड 4 तासांपेक्षा जास्त काळ लावू नये, याचे कारण असे आहे की पॅड जास्त वेळ लावल्याने रक्त शोषले जात नाही. त्यामुळे दिवसातून ३ वेळा पॅड बदला.

2. व्यायाम सोडू नका

मासिक पाळीत वेदना झाल्यामुळे थकवा येतो. अशा वेळी अनेक जण व्यायाम सोडून देतात. पण तसे अजिबात करू नये.

3. मीठाचे सेवन करू नका

मासिक पाळीत सूज येण्याची समस्या उद्भवते. अशावेळी पीरियड्सदरम्यान जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात अनेक प्रकारचे आजार होतात. त्यामुळे आपल्या आहारात मिठाच्या पदार्थांचा समावेश करू नका.

4. नाश्ता करायला विसरू नका

मासिक पाळीदरम्यान आपल्या शरीरातून रक्त बाहेर पडते. त्यामुळे या वेळी शरीराला अधिक पोषणाची गरज असते. अशा वेळी नाश्ता अवश्य करावा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.