तुम्हाला तुमचे लटकलेले पोट कमी करायचे असेल तर रोज सकाळी हे पेय घ्या; सुटका तर नक्कीच मिळेल

तुमचे लटकलेले पोट कमी करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी तुम्ही जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. जिऱ्याचे पाणी जर तुम्ही घेत असाल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. जिरे पाणी हे कमी-कॅलरीयुक्त पेय आहे.

तुम्हाला तुमचे लटकलेले पोट कमी करायचे असेल तर रोज सकाळी हे पेय घ्या; सुटका तर नक्कीच मिळेल
empty stomachImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 6:10 PM

मुंबईः कोणत्याही व्यक्तीला आपला बांधा सुडौल असावा असं नेहमीच वाटतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक सल्ला देत आहोत. तुम्हालाही तुमचे लटकणारे पोट (stomach) कमी करायचे असेल, तर सकाळी तुम्ही जी पेय (Drinks) घेता त्यामध्ये काही पेयांचा समावेश करा. त्यामुळे तुमचे लटकणारे पोट नक्की कमी होईल. यासाठीच आम्ही तुम्हाला असे पेय सांगणार आहोत जे तुम्हा रिकाम्या पोटी (empty stomach) घ्यायचे आहे. पोटाच्या लठ्ठपणामुळे जगातील अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु ते कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही सकाळच्या पेयांचा समावेश करावा लागणार आहे. ज्यामुळे लटकलेले पोट सहज कमी होऊ शकते.

आम्ही तुम्हाला जे पेय सांगणार आहे त्याचा फायदा तुमचे वजन कमी करण्यासाठी होणार आहे. तसेच शरीरातील एकूण चरबी कमी करण्यासही मदत होते. असे मानले जाते की सकाळी या पेयांचे सेवन करणे सर्वात फायदेशीर आहे. कारण हीच वेळ असते जेव्हा तुमची चयापचय क्रिया शिखरावर असते.

जिऱ्याचे पाणी पिऊ शकता

तुमचे लटकलेले पोट कमी करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी तुम्ही जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. जिऱ्याचे पाणी जर तुम्ही घेत असाल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. जिरे पाणी हे कमी-कॅलरीयुक्त पेय आहे. जे पचन सुधारते आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. हे पेय बनवण्यासाठी एका ग्लास पाण्यात एक चमचे जिरे टाका आणि रात्रभर राहू द्या. पेय गाळून घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी घ्या.

पेयांमध्ये बडीशेपचे पाण्याचा समावेश

सकाळच्या पेयांमध्ये बडीशेपचे पाण्याचाही समावेश करा. हे पेय शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की वजन कमी करण्यासाठी डिटॉक्सिफायिंग प्रभावी आहे. बडीशेप चयापचय वाढवण्यास मदत करते. या बडीशेपचे पाणी बनवण्यासाठी एक चमचा एका बडीशेपच्या बिया पाण्यात मिसळून रात्रभर ठेवा, आणि हेच पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून प्यावे.

अजवाईन हे पचन सुधारते

आपला आहार झाली की, त्याच्या चयापचयची प्रक्रिया सगळ्यात जास्त जलद आणि चांगली होते ती अजवाईच्या बियांमुळे. अजवाईन हे खरं तर पचन सुधारते आणि पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यास मदत करते असे मानले जाते. पेय बनवण्यासाठी दोन चमचे भाजलेले कॅरमचे दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. यानंतर, हे मिश्रण गाळून घ्या किंवा चांगले मिसळा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सेवन करा.

संबंधित बातम्या

Health : रिकाम्या पोटी तूप खाण्याचा आयुर्वेदाचा सल्ला! चला जाणून घेऊयात फायदेच फायदे!

Health Care : उन्हाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

PHOTO | पुरुषांना 30 वर्षांनंतर या समस्यांचा असतो धोका, जाणून घ्या याबद्दल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.