Israel-Hamas War | इस्रायली सैन्याच खतरनाक ऑपरेशन, बंधकांची यशस्वी सुटका, Live VIDEO

Israel-Hamas War | इस्रायलच्या या ऑपरेशनमध्ये पाहा हमासची काय हालत झाली? किती दहशतवादी मारले गेले?. या ऑपरेशन बॉडी कॅम फुटेज सोशल मीडियावर अपलोड. इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने किती युद्धनौका पाठवल्या?

Israel-Hamas War | इस्रायली सैन्याच खतरनाक ऑपरेशन, बंधकांची यशस्वी सुटका, Live VIDEO
Israel-Hamas War
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 11:24 AM

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीतील हमासच्या तळावर बॉम्ब वर्षाव केला जातोय. या दरम्यान इस्रायली सैन्याने 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांविरोधात चालवलेल्या एका ऑपरेशनचा व्हिडिओ जारी केलाय. यात इस्रायली डिफेंस फोर्सेसचे (IDF) जवान एका परिसरात घुसून हमासच्या तावडीतून बंधकांची सुटका करताना दिसतायत. या ऑपरेशन बॉडी कॅम फुटेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर IDF ने जारी केलय. 7 ऑक्टोबरला सूफा सैन्य चौकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फ़्लोटिला 13 विशिष्ट यूनिटला गाजा सिक्युरिटी फेन्सच्या आसपासच्या क्षेत्रात तैनात करण्यात आलं होतं. जवानांनी यावेळी 250 बंधकांची सुटका केली.

या ऑपरेशनमध्ये हमासचे 60 दहशतवादी मारले गेले. 26 जणांना पकडण्यात आलं. यात हमासचा दक्षिणी नौसेनेचा डिवीजन उपकमांडर मुहम्मद अबू अली सुद्धा आहे. या दरम्यान युद्धा आणखी भडकण्याची शक्यता वाढत आहे. जॉइंट डायरेक्ट अटॅक म्यूनिशन किटने सज्ज MK-84 2,000lb बॉम्ब इस्रायलमध्ये एका अज्ञात एयर बेसवर ऑपरेशनसाठी बनवले जात आहेत. यात 2000 पाऊंड एमके84 बॉम्ब सुद्धा आहेत. फायटर जेट्समध्ये हे बॉम्ब बसवण्यात येतात.

इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने किती युद्धनौका पाठवल्या?

अमेरिकेने खास शस्त्रांसह विमान इस्रायलला पाठवलय. मंगळवारी रात्री इस्रायलच्या नेबातिम एयर बेसवर हे विमान पोहोचलं, अमेरिकेने यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड (सीवीएन 78) ही खास युद्धनौका सुद्धा पाठवलीय. त्याशिवाय फायटर जेट्सचे 8 स्क्वाड्रन आणि टिकोनडेरोगा क्लासची गाइडेड मिसाइल क्रूजर यूएसएस नॉर्मंडी (सीजी 60), मिसाइल विध्वंसक यूएसएस थॉमस हडनर (डीडीजी 116), यूएसएस रामेज (डीडीजी 61), यूएसएस कार्नी (डीडीजी 64) आणि यूएसएस रूजवेल्ट (डीडीजी 80) आणि आर्ले बर्क क्लास गाइडेड मिसाइल युद्धनौका सुद्धा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.