कोरोनाचा प्रेक्षकांना फायदा, प्रिमियम पॉर्न व्हिडीओ फ्री

जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय पॉर्न वेबसाईटने इटलीमध्ये त्यांचे प्रिमियम व्हिडीओज मोफत केले आहेत.

कोरोनाचा प्रेक्षकांना फायदा, प्रिमियम पॉर्न व्हिडीओ फ्री
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 10:44 AM

रोम : जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय (Premium Porn Videos For Free ) पॉर्न वेबसाईटने इटलीमध्ये त्यांचे प्रिमियम व्हिडीओज मोफत केले आहेत. हा महिन्याभर आपल्या घरात कैद होण्याचा नाईलाज असलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन त्यांना पैसे खर्च करावे लागणार नाहीत, असं या पॉर्न वेबसाईटने सांगितलं.

जगभरात आपली दहशत पसरवणाऱ्या (Premium Porn Videos For Free ) कोरोना विषाणूचा (Novel Corona Virus) सर्वात जास्त फटका हा युरोपीय देश इटलीला पोहोचला आहे. एकीकडे कोरोना विषाणूचं उगमस्थान असलेल्या चीनमध्ये या विषाणूच्या संसर्गावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण इटली शहराला लॉक (Premium Porn Videos For Free) डाऊन म्हणजेच नागरिकांच्या ये-जावर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा : फेसबुकवर चाईल्ड पॉर्न अपलोड, कोल्हापुरात दोघांना बेड्या

डेली मेलच्या वृत्तानुसार, ‘पॉर्न हब’ या कंपनीने इटलीतील नागरिकांसाठी 3 एप्रिलपर्यंत प्रिमियम सर्व्हिस मोफत केली आहे. पॉर्न हबच्या प्रिमियम व्हिडीओसाठी एका महिन्याला 738 रुपये खर्च करावे लागतात. कंपनीच्या या निर्णयाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे, इटलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

“इटली, आमचं तुमच्यावर प्रेम आहे! पॉर्न हबने मॉडेलहब प्लॅटफॉर्मवरुन झालेल्या उत्पन्नाचा एक भाग कोरोनाला लढा देणाऱ्या इटलीची मदत करण्यासाठी (Premium Porn Videos For Free) देण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यांमध्ये आपल्या घरी राहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी संपूर्ण महिनाभर पॉर्न हब प्रिमियम मोफत केल जाईल. तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर करण्याची गरज नाही”, असं पॉर्न हबने म्हटलं आहे.

इटलीत कोरोनाचा हाहा:कार

संपूर्ण इटलीत सध्या कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 1,266 पेक्षा नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या गुरुवारी इटलीमध्ये 250 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या इटलीला पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. चीननंतर इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

इटलीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 17,660 च्या वर पोहोचली आहे. यापैकी 1300 पेक्षा जास्त लोक हे अतिदक्षता विभागात भर्ती आहेत.

जगभरात कोरोनामुळे 5 हजार जणांचा मृत्यू

तर जगभरात आतापर्यंत 1,45,000 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर जवळपास 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातही कोरोनाची दहशत

भारतात आतापर्यंत 82 नागरिकांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात 68 वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मुलगा स्वित्झर्लंड आणि इटलीचा दौरा करुन आला होता. सध्या (Premium Porn Videos For Free) महिलेच्या मुलाचा उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Corona Virus | कोरोनाचा धसका, या देशात चौकाचौकात वॉश बेसिन

इराणमध्ये उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोनाची लागण, 3 खासदारांचा मृत्यू

उपचारानंतर कोरोना मुक्त, फेसबुकवर महिलेची पोस्ट व्हायरल

Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.