पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅमला झटका

RIAMB च पाकिस्तानच्या नॅशनल डेवलपमेंट कॉम्पलेक्स (NDC) सोबत काम सुरु होतं. ही संस्था पाकिस्तानला लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइल विकास आणि उत्पादनात मदत करते असं अमेरिकेच म्हणण होतं.

पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅमला झटका
pakistan ballistic missile program
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 1:44 PM

पाकिस्तान विरुद्ध अमेरिकेची कठोर भूमिका कायम आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅमला मदत करणाऱ्या अनेक संस्थांवर प्रतिबंध घातला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी चिनी संस्थांसह अनेक कंपन्यांवर प्रतिबंध घातले. या कंपन्या पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅमसाठी साहित्याचा पुरवठा करत होत्या. या निर्णयावर चीन आणि पाकिस्तानकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने, बॅलेस्टिक मिसाइल उपकरणाच्या प्रसारात सहभागी पाच संस्था आणि एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केलीय. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या कार्यकारी आदेशात बीजिंग रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ ऑटोमेशन फॉर मशीन बिल्डिंग इंडस्ट्रीच नाव टाकलय.

RIAMB च पाकिस्तानच्या नॅशनल डेवलपमेंट कॉम्पलेक्स (NDC) सोबत काम सुरु होतं. ही संस्था पाकिस्तानला लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइल विकास आणि उत्पादनात मदत करते असं अमेरिकेच म्हणण होतं. बंदी घातलेल्या संस्थांनी मिसाइल टेक्नोलॉजी कंट्रोल रिजीम (MTCR) एनेक्स अंतर्गत जाणूनबुजून एका बिगर MTCR देशाला मिसाइल टेक्नोलॉजी हस्तांतरीत केल्याचा आरोप आहे. MTCR देशांचा एक गट आहे.

पाकिस्तानची प्रतिक्रिया काय?

“बीजिंग रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ ऑटोमेशन फॉर मशीन बिल्डिंग इंडस्ट्रीने शाहीन-3 आणि अबाबील सिस्टम टेस्टिंगसाठी उपकरण खरेदीसाठी पाकिस्तानसोबत काम केलय” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले. वॉशिंग्टनमधील चिनी आणि पाकिस्तानी दुतावासाने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.