अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्या ‘तालिबान’चे 7 प्रमुख नेते, वाचा कोण आहेत ते?

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानच्या इस्लामी अमीरातच्या (Islamic Emirate of Afghanistan) निर्मितीची घोषणा केलीय. अनेक दशकांपर्यंत तालिबानचं नेतृत्व लपून राहिलं. मात्र, अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर तालिबानच्या आघाडीच्या नेत्यांची माहिती समोर आलीय (Taliban Main Leaders).

| Updated on: Sep 02, 2021 | 7:12 AM

1 / 8
हैबतुल्लाह अखुंदजादा: 1961 मध्ये जन्म झालेला हैबतुल्लाह अखुंदजादा (Haibatullah Akhundzada) तालिबानचा तिसरा सुप्रीम कमांडर आहे. हे पद तालिबान संघटनेतील सर्वोच्च पद आहे. तो एक सैन्य कमांडर म्हणून कमी आणि धार्मिक नेता म्हणून अधिक ओळखला जातो. तो लो प्रोफाईल राहतो.

2 / 8
तालिबानने फक्त सहा देशांना सत्तासमारोह सोहळ्यासाठी निमंत्रीत केलंय, ज्यात भारत नाही

3 / 8
सिराजुद्दीन हक्कानी: हक्कानी नेटवर्क आणि तालिबान 2016 मध्ये सोबत आले. यासह सिराजुद्दीन हक्कानी (Sirajuddin Haqqani) तालिबानचा दुसरा डिप्टी लीडर बनला.

4 / 8
मोहम्मद याकूब: तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मोहम्मद याकूब (Mohammad Yaqoob) आहे. त्याला तालिबानचं सर्वोच्च पद दिलं जाण्याचीही चर्चा होती. मात्र आता त्याच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध होतेय. तो सध्या सिराजुद्दीन हक्कानीसोबत सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम करत असल्याचं बोललं जातंय.

5 / 8
अब्दुल हकीम हक्कानी: अब्दुल हकीम हक्कानी (Abdul Hakim Haqqani) सुप्रीम कमांडर हैबतुल्लाह अखुंदजादाचा खूप जवळचा सहकारी असल्याचं मानलं जातं. हक्कानी तालिबानच्या चर्चा करणाऱ्या टीमचं नेतृत्व करत होता. त्यानेच मागील अमेरिका सरकारसोबत शांतता राखण्यासाठी चर्चा केली होती. तो धार्मिक नेत्यांच्या एका वरिष्ठ परिषदेचा प्रमुख आहे.

6 / 8
शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई: शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई (Sher Mohammad Abbas Stanikzai) तालिबानचा प्रमुख राजकीय नेता आहे. तो फडाफड इंग्रजी बोलतो. अफगाणिस्तानवर याआधी तालिबानची सत्ता होती तेव्हा तो डेप्युटी परराष्ट्र मंत्री होता. त्याने चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचंही नेतृत्व केलं होतं.

7 / 8
जबीउल्लाह मुजाहिद : जबीउल्लाह मुजाहिदने (Zabihullah Mujahed) या आठवड्यात काबुलमध्ये तालिबानची पहिली पत्रकार परिषद घेतली. मुजाहिदचे संदेश आंतरराष्ट्रीय समुहापर्यंत पोहचवण्याची महत्त्वाची भूमिका त्याच्याकडे आहे. 20 वर्षांमधील युद्धाच्या काळात त्याने पत्रकारांशी केवळ फोन आणि मेसेजवर चर्चा केलीय.

8 / 8
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.