Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Microsoft चा सर्व्हर डाऊन, जगाला मोठा फटका, कुठल्या सेवा कोलमडल्या? जाणून घ्या

मायक्रोसॉफ्टच्या सर्वरमध्ये गडबड झाल्याने भारतासह जगभरात खळबळ उडाली आहे. Microsoft चा सर्व्हर डाऊन आहे. मायक्रोसॉफ्ट ही जगातील मोठी संगणक कंपनी आहे.

Microsoft चा सर्व्हर डाऊन, जगाला मोठा फटका, कुठल्या सेवा कोलमडल्या? जाणून घ्या
microsoft server down
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 1:53 PM

जगातील मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टचा सर्वर डाऊन झाला आहे. या सर्वरमध्ये बिघाड झालाय. त्याचा फटका सगळ्या जगाला बसला आहे. जगभरातील एअरपोर्ट्वर विमान सेवा ठप्प झाली आहे. अनेक विमानांची उड्डाण रखडली आहेत. तिकीट बुकिंगपासून चेक इन पर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. भारतातील एअरपोर्ट, विमान सेवेवर मोठा परिणाम झालाय.

कुठल्या सेवा कोलमडल्या? जाणून घ्या

दिल्ली एयरपोर्ट वर ऑनलाइन सेवा ठप्प झाली आहे. सर्वरमध्ये बिघाड झाल्याने परिणाम झाालय.

डेनमार्क मध्ये फायर अलार्म काम करत नाहीय.

मायक्रोसॉफ्टच्या सर्वरमध्ये बिघाड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात इमर्जन्सी बैठक सुरु आहे. ऑस्ट्रेलियातील पेमेंट सेवेवर सुद्धा परिणाम झालाय.

दुबई एयरपोर्टला सुद्धा फटका बसला आहे.

हैदराबादवरुन कोलकात्याला जाणाऱ्या प्रवाशांना मॅन्युअल तिकीट देण्यात आल्या आहेत.

ब्रिटनच्या रेल्वे सेवेवर परिणाम झालाय. ब्रिटनमध्ये स्काय न्यूजच लाइव टेलिकास्ट बंद झालय.

नेदरलँड्सची हवाई सेवा प्रभावित झालीय.

अमेरिकेत स्काय न्यूजच लाइव प्रसारण ठप्प झालय.

लंडन शेअर बाजार ठप्प झालाय.

भारतात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु एयरपोर्ट वर फ्लाइट्सना ठरलेल्या वेळेपेक्षा उशीर होत आहे. भारताने या बद्दल मायक्रोसॉफ्टशी संपर्क साधलाय.

भारतात तीन मोठ्या एयरलाइन्स कंपन्यांवर थेट परिणाम झालाय. यात इंडिगो, स्पाइसजेट आणि अकासा या कंपन्या आहेत.

सायबर सिक्योरिटी प्लेटफॉर्म क्राउडस्ट्राइकमध्ये अडचण आल्याने सेवा प्रभावित झाली आहे. मायक्रोसॉफ्ट बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.