Mars Water Discovery : संशोधकांना झटका, मंगळावर पाणी सापडण्याच्या आशा धुसर
मंगळ ग्रहावर पाणी सापडण्याच्या आशा धुसर झाल्याचं बोललं जातंय. संशोधकांना मोठा झटका बसलाय. मंगळावर (Mars Water Availability) ज्या भागाला पाण्याचे तलाव असल्याचा अंदाज व्यक्त होत होता तो भाग मातीचा असण्याची शक्यता वाढलीय.
1 / 6

2 / 6
प्लॅनेटरी सायन्स इंस्टीट्यूटचे संशोधक इसाक स्मिथ म्हणाले, "2018 मध्ये युरोपीय अंतराळ संस्थेच्या मार्स एक्सप्रेसवर असलेल्या MARSIS च्या माहितीतून मंगळावरील पाण्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हा उभं राहिलंय.
3 / 6
जमिनीवर साठलेल्या मातीच्या क्रायोजेनिक तापमानावर रिफ्लेक्शन झाल्यानं तिथं पाणी असल्याचा भास झाला असावा. कारण पाण्याला द्रवरुपात राहण्यासाठी आवश्यक तापमान आणि मिठाचं प्रमाण तेथे नाहीये.
4 / 6
ही माती ज्वालामुखीच्या डोंगरांप्रमाणे आहे. या मातीचं प्रमाण मंगळ ग्रहावर अधिक आहे (Mars Water Atmosphere).
5 / 6
2018 मध्ये MARSIS ने मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या खाली पाण्याचं अस्तित्व असल्याचं म्हटलं होतं (MARS Water Frozen Clay Soil). त्यानंतर 2 वर्षांनी कोरडे तलावही मिळाले.
6 / 6
स्मिथ यांनी सांगितलं की आतापर्यंत हाती आलेल्या कागदपत्रांवरुन तरी मंगळावर पाणी असल्याचा कोणताही पुरावा मिळत नाही.