नॉस्ट्रॅडॅमस यांची 2025 बाबत धक्कादायक भविष्यवाणी, उरले काही दिवस

2024 हे वर्ष आता संपत आले आहे. या वर्षात काही लोकांना चांगले अनुभव आले तर काही लोकांना वाईट अनुभव आले. पण आता नवीन वर्षात काय होणार याबाबत उत्सूकता आहे तशीच चिंता देखील आहे. कारण २०२५ बाबत धक्कादायक भविष्यवाणी करण्यात आली आहे.

नॉस्ट्रॅडॅमस यांची 2025 बाबत धक्कादायक भविष्यवाणी, उरले काही दिवस
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 4:19 PM

Nostradamus predictions 2025 : या वर्षातला शेवटचा महिना सुरु आहे. हे वर्ष संपायला आता फक्त 21 दिवस उरले आहेत. ज्यांना हे वर्ष कठीण गेले ते आता 2025 या नव्या वर्षाची वाट पाहत आहे. कारण त्यांना आशा आहे की या वर्षात तरी त्यांच्यासाठी काही तरी चांगल्या गोष्टी घडतील. तसेच ज्यांच्यासाठी 2024 हे वर्ष चांगले राहिले ते देखील पुढील वर्ष देखील असंच असावं अशी प्रार्थना करत असतील. मात्र शतकांपूर्वी जगाचा निरोप घेणारे फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्रॅडॅमस यांनी २०२५ बाबत अनेक धक्कादायक भाकिते केली आहेत. ज्यामुळे लोकांच्या चिंता वाढल्या आहेत.

नॉस्ट्राडेमस यांच्यावर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी 2025 मध्ये मोठ्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये प्लेगपासून ते पृथ्वीवर आदळणाऱ्या लघुग्रहापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

नॉस्ट्रॅडॅमसचे अंदाज असे सूचित करतात की, दीर्घकाळ चाललेल्या युद्धांपैकी एक युद्ध 2025 मध्ये संपू शकते. लष्कर आता थकले असून आता सैनिकांना देण्यासाठी पैसे मिळत नाहीत. या संघर्षात फ्रान्स आणि तुर्की सामील होण्याची शक्यता सोशल मीडियावर गॅलिक ब्रास आणि चिन्हाचा असा अर्थ जोडला जात आहे.

प्लेग

नवीन वर्ष इंग्लंडला जड जाईल, असा दावा यात करण्यात आला आहे. देश ‘पाशवी युद्धाने’ गुरफटला जाईल आणि ‘जुन्या प्लेग’चा सामना करेल. जो ‘शत्रूंपेक्षा वाईट’ असेल. त्यामुळे इंग्लंडच्या चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कोविडबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती.

लघुग्रह पृथ्वीवर धडकणार

2025 मध्ये एक मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकू शकतो किंवा अगदी जवळ येऊ शकतो, असा अंदाज नॉस्ट्रॅडॅमस यांनी वर्तवला आहे. दरवर्षी शेकडो लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जातात. नासासह अनेक जागतिक अंतराळ संस्था अशा वेगवेगळ्या हाचलालींवर नजर ठेवत असतात.

नॉस्ट्राडेम हे यांनी ब्राझीलला धरतीचा उद्गाता मानतात. या देशाला पूर आणि ज्वालामुखीसारख्या आपत्तींचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.