Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smallest Country : जगातील एकमेव देश, जिथे नाही एक पण मुसलमान! नाव सांगू शकता का?

Smallest Country : हा आहे जगातील सर्वात लहान देश, या देशात एक पण मुस्लीम व्यक्ती राहत नाही. या देशाची लोकसंख्या 500 च्या आत आहे. कोणता आहे हा देश, माहिती आहे का?

Smallest Country : जगातील एकमेव देश, जिथे नाही एक पण मुसलमान! नाव सांगू शकता का?
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 4:46 PM

नवी दिल्ली : पृथ्वीतलावर अनेक धर्म, पंथ आणि परंपरा आहेत. त्यांना मानणाऱ्यांची संख्या तर लाखो, कोट्यवधीत आहे. तर काहींची संख्या अवघ्या काही हजारात आहे. जगात सर्वाधिक ख्रिश्चन (Christianity) या धर्माचे पालन करणारे अनुयायी आहेत. त्यानंतर मुस्लीम (Muslim) धर्माचा क्रमांक येतो. इस्लामचा स्वीकार करणाऱ्यांना मुसलमान म्हणतात. जगात मुस्लीम लोकांची सर्वाधिक लोकसंख्या मध्य पूर्व आशियात आहे. मुस्लीम बहुल देशात युएई, सऊदी अरब, ओमान, अफगाणिस्तान, इराण, इराकसह अनेक देशांचा क्रमांक लागतो. जगात कोणत्याही देशात गेलात तरी तुम्हाला मुस्लीम धर्मीय आढळून येतील. अनेक बेटांवर पण या धर्माचे अनुयायी दिसून येतील. पण जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, ज्या ठिकाणी एक ही मुस्लीम व्यक्ती नाही. हा जगातील सर्वात लहान देश आहे. या देशाची लोकसंख्या 500 च्या आत आहे. कोणता आहे हा देश, माहिती आहे का?

किती आहे मुस्लीम लोकसंख्या moroccoworldnews नुसार, जगात मुस्लीमांची संख्या 2,00,69,31,770 इतकी आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी हा आकडा 25 टक्के आहे. 26 देशांमध्ये इस्लाम हा अधिकृत धर्म आहे. आशिया आणि आफ्रिका या देशात हा धर्म प्रामुख्याने आढळतो. इंडोनेशिया हा सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आहे. पाकिस्तानमध्ये 230 दशलक्ष, भारतात 219 दशलक्ष, बांगलादेशमध्ये 156 दशलक्ष तर नायजेरियात 113 दशलक्ष मुस्लीम लोकसंख्या आहे.

या देशात नाही एकही मुस्लीम जगातील एकमेव असा देश आहे, जिथे एकही मुस्लीम व्यक्ती राहत नाही. हा अत्यंत सुंदर देश आहे. बॅक वॉटर दळणवळणासाठी हा देश लोकप्रिय आहे. हा संपूर्णतः ख्रिश्चन बहुसंख्य देश आहे. या देशात एकही मुस्लीम व्यक्ती नाही. या देशाचा राष्ट्राध्यक्ष पोप आहे. हा जगभरात पसरलेल्या 1.2 अब्ज ख्रिश्ननांचा धर्मगुरु आहे. या देशात पोपची सत्ता चालते. त्यांचे सरकार आहे.

हे सुद्धा वाचा

देशाला नाही लष्कर या देशाची लोकसंख्या अवघी 400 इतकी आहे. या देशाकडे स्वतःचे असे लष्कर, सैन्य नाही. इटली या देशाची राजधानी रोम आहे. त्यामध्येच हा छोटेखानी व्हॅटकिन सिटी नावाचा हा देश आहे. या देशाचे संरक्षण इटलीचे लष्कर स्विस गार्ड करते. अनेक वर्षांपूर्वी व्हॅटकिन सिटीचे संरक्षण करण्यासाठी पोपने स्विस मिशनरी तयार केली होती. 2019 मधील आकडेवारीनुसार, या देशाची लोकसंख्या केवळ 453 आहे. येथील काही नागरीक परदेशात पण राहतात. त्यांची संख्या 372 इतकी आहे. या देशाचा राष्ट्राध्यक्ष पोप आहे. हा जगभरात पसरलेल्या 1.2 अब्ज ख्रिश्ननांचा धर्मगुरु आहे. या देशात पोपची सत्ता चालते.

औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?.
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप.