Viral Wedding: मेव्हण्यासोबतच्या नववधूच्या लफड्याचा नवऱ्याने लावला भर मंडपात व्हिडीओ, लग्नात व्हिडीओ पाहून पाहुणेही गपगार!

विवाह सोहळ्यात, पाहुण्यांसमोर असलेल्या मोठ्या स्क्रीनवर नववधूचा एक व्हिडीओ पतीने चालवला. यामुळे त्या पार्टीत भूकंपच झाला. संबंधित वृत्तानुसार, या नववधूचे तिच्या मेव्हण्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांच्या शारिरिक संबंधांचा व्हिडीओच होणाऱ्या पतीने ऐन विवाह सोहळ्यात स्क्रीनवर चालवला.

Viral Wedding: मेव्हण्यासोबतच्या नववधूच्या लफड्याचा नवऱ्याने लावला भर मंडपात व्हिडीओ, लग्नात व्हिडीओ पाहून पाहुणेही गपगार!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 8:17 PM

बिजिंग – विवाह सोहळ्यांसारख्या मोठ्या प्रसंगांत लहान मोठे वादविवाद होत असतात, त्यांच्यावर सहजनेते मातही केली जाते, समजुती, विनवण्या केल्या जातात. मात्र जर कुणाच्या लग्नाचा व्हिडीओ ( Marriage video viral)सोशल मीडियावर व्हायरल झाला, तर मात्र प्रकरण गंभीर मानायला हवे. चीनमध्ये (wedding in China)असाच एक विवाह सोहळा सुरु झाल्यानंतर काही तास चालला आणि एका मोठ्या वादानंतर तिथेच संपला. विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांसमोर होणाऱ्या पतीने, आपल्या होणाऱ्या नववधूच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाचा भांडाफोड केला. या लग्नाचा व्हिडीओ (Played video)आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

नेमके काय घडले?

विवाह सोहळ्यात, पाहुण्यांसमोर असलेल्या मोठ्या स्क्रीनवर नववधूचा एक व्हिडीओ पतीने चालवला. यामुळे त्या पार्टीत भूकंपच झाला. संबंधित वृत्तानुसार, या नववधूचे तिच्या मेव्हण्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांच्या शारिरिक संबंधांचा व्हिडीओच होणाऱ्या पतीने ऐन विवाह सोहळ्यात स्क्रीनवर चालवला. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओसोबत असलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की- पतीने सगळ्यांसमोर आपल्या पत्नीचा व्हिडीओ प्ले केला, ही वधू त्याची फसवणूक करीत होती आणि तिचे लफडे तिच्या गर्भवती बहिणीच्या नवऱ्याशी सुरु होते.

२०१९ मध्ये समोर आला व्हिडीओ

हा सगळा प्रकार व्हिडिओतून उघड झाल्यानंतर लग्न समारंभातील पाहुणेही चांगलेच हैराण झाले, तो व्हिडिओ पाहून मनातून घाबरलेही. हा व्हिडिओ पाहिल्यावर नववधूने वेडिंग बुके तिच्या होणाऱ्या पतीच्या दिशेने फेकला. बदल्यात पतीने ओरडून विचारले, तुला काय वाटतं होतं, मला हे माहित नसेल?, न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार हा व्हिडीओ २०१९ साली पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता. आता हा दुसऱ्यांदा व्हायरल होतो आहे.

हे सुद्धा वाचा

१ कोटींपेक्षा जास्त जणांनी पाहिला व्हिडीओ

नुकत्याच शेअर करण्यात आलेली ही व्हिडीओ क्लिप एक कोटींहून अधिक जणांनी पाहिले आहे. यावर युझर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. हेच करायचे होते तर लग्नावर एवढा पैसा खर्च का केला, असा सवालही विचारण्यात आला आहे. हे कपल दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अशीही माहिती आहे.

हेही वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.