VIDEO: जो बिडेन ते बोरिस जॉन्सन; बघा जगभरातील काणकाणत्या नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) ते पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान (Imran Khan) यांनी दिवाळीच्या भारतातील आणि जगभरातील हिंदू समाजाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

VIDEO: जो बिडेन ते बोरिस जॉन्सन; बघा जगभरातील काणकाणत्या नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
Joe Biden celebrating Diwali
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 11:41 PM

भारतात आणि जगभरात आज दिवाळीचा सण साजरा होतोय. या दीपोत्सवानिमित्त घरं, मंदिर रोषणाईने उजळून निघाली आहेत. त्याचबरोबर जागतिक नेत्यांनीही यावेळी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) ते पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान (Imran Khan) यांनी दिवाळीच्या भारतातील आणि जगभरातील हिंदू समाजाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (world leaders give diwali wishes)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले, ‘दिवाळीचे दिवे आपल्याला आठवण करून देतात की अंधारातून बाहेर येण्यातच शहाणपण, बुद्धिमता आणि सत्य आहे. विभाजन असेल तर एकता असते. निराशा असेल तर आशा असते. अमेरिका आणि जगभरात दिवाळी साजरी करणार्‍या हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांनच्या सर्व लोकांना दिवाळीच्या पीपल्स हाउसकडून दिवाळीच्या शुभेच्छा’ अमेरिकेच्या उपराष्ट्रपति कमला हॅरिस (Kamala Harris) म्हणाल्या, ‘अमेरिकेत आणि जगभरात दिव्यांचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.’

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, ‘आपण सगळे कठीण काळ पाहिला आहे आणि आता यानंतर मला विश्वास आहे की दिवाळी चांगले दिवस घेईन येईल. वर्षातील हे दिवस कुटुंब आणि मित्रांना भेटण्यासाठी आहे. गेल्या नोव्हेंबरचा विचार केला तर आपण खूप पुढे आलो आहोत यात शंका नाही’

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इमरानने उर्दू आणि इंग्रजीमध्ये ट्विट करत म्हटले की, ‘ हिंदू समुदायाला माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा.’

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पेने आणि इतर अनेक जागतीक नेत्यांनी गुरुवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Other News

Diwali 2021: भारत-पाकिस्तान सीमेवर दिवाळी साजरी, जवानांनी एकमेकांना दिली मिठाई

PM Modi Kedarnath Visit: चार धाम देवस्थान बोर्ड बरखास्त होणार? उद्या मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.