खरंच गारुडी सापांना काबूत ठेवू शकतो? सापाचे दात काढण्याची बाब कितपत खरी? जाणून घ्या याबाबत

सापांना कान नसतात त्यामुळे ते गारुड्यांनी वाजवलेल्या पुंगीचा आवाज त्यांना ऐकू येत नाही. सापांना नेहमीच तरंग जाणवतात आणि त्यानुसार हालचाल करतात. म्हणून, पुंगीच्या आवाजाने गारुडी सापांना नियंत्रित करू शकत नाहीत.

खरंच गारुडी सापांना काबूत ठेवू शकतो? सापाचे दात काढण्याची बाब कितपत खरी? जाणून घ्या याबाबत
खरंच गारुडी सापांना काबूत ठेवू शकतो? सापाचे दात काढण्याची बाब कितपत खरी? जाणून घ्या याबाबत
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 4:58 PM

नवी दिल्ली : साप हा जगातील सर्वात धोकादायक प्राणी आहे. जगभरात दरवर्षी 1,38,000 लोक सर्पदंशाने मरतात. आपल्या समाजात सापांबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या जातात. तर सत्य काहीतरी वेगळंच आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आपण लहानपणापासूनच सापांबद्दल ऐकत आहोत, परंतु सत्य हे आहे की आपल्याला सापांबद्दल फारच कमी माहिती आहे. (Can Garudi really control snakes, How true is the matter of removing the teeth of a snake, know about it)

खरंच गारुडी सापाला काबूत ठेवू शकतो का?

लहानपणी, आपण सर्वांनी गारुड्यााचा खेळ पाहिला असेल. गारुड्याच्या पुंगीच्या आवाजावर साप कसा बाहेर येऊन फुत्कारे सोडतो हे आपण पाहिले. सामान्यत: लोकांना असे वाटते की, गारुडी सापाला नियंत्रित करतात. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की, गारुडी साप नियंत्रित करू शकत नाहीत. होय, सापांना कान नसतात त्यामुळे ते गारुड्यांनी वाजवलेल्या पुंगीचा आवाज त्यांना ऐकू येत नाही. सापांना नेहमीच तरंग जाणवतात आणि त्यानुसार हालचाल करतात. म्हणून, पुंगीच्या आवाजाने गारुडी सापांना नियंत्रित करू शकत नाहीत.

यामुळे पुंगी पाहिल्यानंतर साप हालचाल करतात

आता तुम्हाला असं वाटलं असेल की पुंगी पाहिल्यानंतर साप का हालचाल करु लागतात? उत्तर अगदी सोपे आहे. पुंगी पाहिल्यावर, साप घाबरतात, त्यांना वाटते की त्यांच्यावर हल्ला केला जाईल. ज्यामुळे ते हालचाल करु लागतात. गारुड्याची पुंगी पाहून साप फक्त त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात. ते पुंगीच्या आवाजाने मंत्रमुग्ध होत नाहीत कारण त्यांना पुंगीचा आवाजच ऐकू शकत नाही. याशिवाय सापांचे दात तोडण्याविषयीही बर्‍याच गोष्टी सांगितल्या जातात.

सापाचे दात काढण्याबाबत सत्य काय आहे?

तुम्ही बर्‍याच लोकांकडून ऐकले असेलच की गारुडी सापांचे दात काढतात आणि त्यांचे विष बाहेर काढतात. हे पूर्णपणे सत्य आहे. साप पकडल्यानंतर गारुडी त्यांचे दात काढतात आणि विष काढून विकतात. खेळ संपल्यानंतर लोकांकडून त्यांना स्पर्श करून पैसे कमावण्यासाठी गारुडी सापांचे दात काढतात. जर सापाचे दात काढले नाहीत तर त्याला स्पर्श करणाऱ्या व्यक्तींवर प्राण वाचवण्यासाठी तो हल्ला करु शकतो. (Can Garudi really control snakes, How true is the matter of removing the teeth of a snake, know about it)

इतर बातम्या

आता पैसे काढणे महागणार, ATMमधून पैसे काढणे शुल्क, डेबिट, क्रेडिट कार्ड शुल्कात वाढ, जाणून घ्या…

Parliament Monsoon Session: ज्या पेगाससवर संसदेत रान उठलं, त्यावर केंद्र सरकारचा लोकसभेतच खुलासा; अश्विनी वैष्णव म्हणाले…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.