GK Quiz: कागद तयार करण्यासाठी कोणत्या झाडाचे लाकूड वापरले जाते?
GK Quiz: हे ज्ञान लोकांना जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, नवीन गोष्टींबद्दल शिकण्यास आणि इतरांशी संवाद साधण्यास मदत करू शकते. सामान्य ज्ञान वाढवायचे असेल तर वाचन करायला हवं. अनेक गोष्टींची माहिती स्वतःहूनच ठेवायला हवी.

मुंबई: सामान्य ज्ञान हे महत्वाचे आहे जे कोणत्याही व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते. हे ज्ञान लोकांना जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, नवीन गोष्टींबद्दल शिकण्यास आणि इतरांशी संवाद साधण्यास मदत करू शकते. सामान्य ज्ञान वाढवायचे असेल तर वाचन करायला हवं. अनेक गोष्टींची माहिती स्वतःहूनच ठेवायला हवी. आम्ही खाली काही प्रश्न देत आहोत ज्याची उत्तरे तुम्हाला आली तर उत्तम नाही आली तर काळजी करू नका खाली ती उत्तरे देखील दिलेली आहेत.
प्रश्न 1 – टॅटू घेतल्यानंतर किती महिने रक्तदान करू शकत नाही?
उत्तर 1 – टॅटू घेतल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत आपण रक्तदान करू शकत नाही.
प्रश्न 2 – कागद तयार करण्यासाठी कोणत्या झाडाचे लाकूड वापरले जाते?
उत्तर 2 – कागद तयार करण्यासाठी बांबूच्या लाकडाचा वापर केला जातो.
प्रश्न 3 – गरिबांच्या सफरचंदाला काय म्हणतात?
उत्तर 3 – पेरूला गरिबांचे सफरचंद म्हणतात.
प्रश्न 4 – जगातील कोणत्या देशात सर्वात कमी लोक आजारी पडतात?
उत्तर 4 : अमेरिकन लोक सर्वात कमी आजारी पडतात.
प्रश्न 5 – रेशमी साड्या कुठे बनविल्या जातात?
उत्तर 5 – वाराणसी अनेक गोष्टींनी ओळखले जाते. वाराणसीतील रेशीम व्यवसाय शतकानुशतके जुना आहे. इथल्या सिल्क साड्या केवळ यूपीतच नाही तर जगभरात आपली जादू दाखवत आहेत.
प्रश्न 6 – काय पुन्हा गरम केल्यावर विष बनते?
उत्तर 6 – बीटरूट पुन्हा गरम केल्यावर विष बनते.
प्रश्न 7 – कशात प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक कोणते आहे?
उत्तर 7 – सोयाबीनमध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रथिने आढळतात.
प्रश्न 8 – चिकन खाल्ल्याने कोणता आजार होतो?
उत्तर 8 – चिकन खाल्ल्याने बद्धकोष्ठता होते.