धान्याला कीड लागू नये म्हणून किचनमधील हे पाच उपाय

Steps to Prevent Stored Grain Infestation: घरा घरांध्ये वर्षभरासाठी गहू, तांदूळ, दाळी अन् कडधान्य साठवून ठेवले जातात. परंतु या धान्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्यात कीड किंवा बुरशी लागण्याचा धोका असतो. तुमच्या महाग धान्यांना कीड व बुरशी लागू नये, यासाठी या पाच टिप्स फॉलो करा. वर्षनुवर्षे धान्य उत्तम टिकून राहील.

| Updated on: Nov 08, 2024 | 4:59 PM
हिंगाचा उग्र वास धान्यांमध्ये असलेले कीटक आणि बुरशीला धान्यापासून दूर ठेवतो. आपण ते आपल्या कंटेनरमध्ये ठेवू शकता. यातून कोणतेही नुकसान होणार नाही. फक्त हिंग कापडात बांधायचे आहे. त्यामुळे हिंगाचा वास धान्यामध्ये जाणार नाही.

1 / 5
ग्रामीण भागात अजूनही धान्यांच्या साठ्यात कडूनिंबाची पाने ठेवली जातात. या जुन्या पद्धतीमुळे कीटक धान्याच्या जवळपास येत नाही. कोरडी कडूनिंबाची पाने एका कापडात बांधून घ्या. त्यानंतर हे कापड धान्याच्या डब्यात ठेवा.

2 / 5
 लवंगचा किंवा लवंगचा तेलाचा वापर करुन धान्य कीटकांपासून सुरक्षित ठेवता येते. यासाठी डब्यांमध्ये लवंग ठेवा. लवंगचा उग्र वासामुळे कीटक धान्याजवळ येत नाही. तसेच मुंग्याही येणार नाहीत.

लवंगचा किंवा लवंगचा तेलाचा वापर करुन धान्य कीटकांपासून सुरक्षित ठेवता येते. यासाठी डब्यांमध्ये लवंग ठेवा. लवंगचा उग्र वासामुळे कीटक धान्याजवळ येत नाही. तसेच मुंग्याही येणार नाहीत.

3 / 5
लसूण हा पदार्थ चवीसाठी फोडणीत वापरला जातो. त्याचा वास खूप तीव्र असतो. धान्याच्या डब्यात लसूण ठेवल्यास कीटक येत नाही. फक्त लसणाच्या काही पाकळ्या कापडात बांधून ठेवा.

लसूण हा पदार्थ चवीसाठी फोडणीत वापरला जातो. त्याचा वास खूप तीव्र असतो. धान्याच्या डब्यात लसूण ठेवल्यास कीटक येत नाही. फक्त लसणाच्या काही पाकळ्या कापडात बांधून ठेवा.

4 / 5
तमालपत्र हा एक मसाला आहे. त्याचा वापर चव वाढवण्यासाठी केला जातो. त्याच्या मदतीने धान्यापासून कीटकांनाही लांब ठेवता येते. धान्यामध्ये कीटक असतील तर डब्यात ताज्या तमालपत्राची काही पाने ठेवा. या उपायामुळे धान्यात किडे येणार नाहीत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.