Beer तर इंग्रजी नाव आहे, इतर भाषेत काय म्हणतात? वाचा बिअरविषयी सर्व काही…
बिअरविषयी कुणाला माहिती नाही. कुणी बिअरला वाईट मानतं तर कुणी याशिवाय आनंद साजरा करत नाही. माणूस प्राचिन मेसोपोटामियाच्या सुमेरियन संस्कृतीपासून बिअर पितो असं सांगितलं जातं. तुम्हाला माहिती आहे की बिअरला इतर भाषेत काय म्हणतात?
Most Read Stories