UPSC IAS Exam 2022 : कुठे भरायचा अर्ज? कधीपर्यंत भरता येणार फॉर्म? जाणून घ्या सगळंकाही!!!
UPSC IAS Exam 2022 Application Form: यूपीएससी सिविल सर्विस परीक्षा 2022ची अर्ज प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी हा अर्ज भरू शकतात सोबतच या परीक्षा संदर्भातील अनेक महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन द्वारे कळेल.
UPSC IAS Exam 2022 Application Form: आपल्या पैकी अनेकजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात.ही परीक्षा पास व्हावी यासाठी जीवाचे रान करतात म्हणून आज आम्ही तुम्हाला या स्पर्धा परिक्षा बद्दल ची महत्वाची माहिती सांगणार आहोत.संघ लोक सेवा आयोग (UPSC) सिविल सर्विस परीक्षा 2022 रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. लवकरच या यूपीएससी रजिस्ट्रेशन (UPSC IAS Exam 2022) नोटिफिकेशन बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यूपीएससी आयएएस परीक्षासाठी केले जाणारे अर्ज 2022 अधिकृत वेबसाइट upsc.gov.in पर ऑनलाइन प्रसिद्ध केले जाईल. आईएसएस परीक्षाची तयारी करणारे उमेदवार की तैयारी कर रहे उम्मीदवार(candidate) महत्वपूर्ण तारखा, रिक्त असलेली पदांची संख्या, अभ्यासक्रम , पात्रता मापदंड, परीक्षेचा पॅटर्न इत्यादी आवश्यक असलेली माहिती तुम्हाला मिळू शकेल आणि परीक्षाचा कालावधी या अनुषंगाने तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी(exam preparation) करू शकाल. या परीक्षेसाठी आवश्यक असलेली पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना यूपीएससी सीएसई 2022 फॉर्म(UPSC IAS Exam Application 2022) भरता येईल. UPSC IAS 2022 अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी आहे.UPSC ने याबद्दलची अधिकृत माहिती आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे तसेच अधिकृत कॅलेंडर आहे त्यामध्ये सुद्धा ह्या बद्दल ची घोषणा केली आहे.UPSC CSE ची प्राथमिक परीक्षा 2022 ही 5 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
अशा प्रकारे करावा अर्ज (How to Apply)
UPSC IAS परीक्षा 2022 साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला यूपीएससी च्या अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in भेट द्यायला हवी.तिथे गेल्यावर “न्यू अपडेट” सेक्शन मध्ये जायचे आहे. यूपीएससी आईएएस नोटिफिकेशन 2022 लिंक वर क्लिक करायचे आहे त्यानंतर UPSC IAS 2022 परीक्षा साठी आपल्याला अर्ज करण्यासाठी “क्लिक हिअर ” बटन वर क्लिक करायचे मग अर्जामध्ये विचारण्यात आलेली सगळी महत्वाची माहिती भरा. आवश्यक असलेले सर्व कागदपत्र अपलोड करावे आणि परीक्षेसाठी लागणारी फी चे पेमेंट करावे शेवटी UPSC IAS अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यावर अर्जाची एक कॉपी सेव्ह करून ठेवा.
नुकतीच यूपीएससी सिविल सर्विसेस मेन्स परीक्षा 2021 घेण्यात आली होती.कोरोना काळ दरम्यान यूपीएससी सिविल परीक्षा कोरोनाचे नियम पाळून यशस्वीरित्या परीक्षा घेण्यात आली होती. लवकरच या परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर केला जाईल. वर्ष2022 साठी दिनांक 2 फेब्रुवारीपासून एप्लीकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात केली जाईल त्यानंतर उमेदवार हा अर्ज करू शकतात. आम्ही उमेदवारांना सांगू इच्छितो की अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतरच परीक्षेचा फॉर्म भरायला घ्यावा त्याचबरोबर वेबसाइटवर दिली गेलेली संपूर्ण माहिती नीट अवश्य वाचा.