Marathi News Knowledge What is meaning of LOL ILY ROFL LOLZ BFF BFF IDK shortcuts in WhatsApp Chat
Chat Language : LOL, ILY, ROFL चा अर्थ काय? आता तुम्ही चॅटमध्ये याचा वापर करु शकता
तरुणाचं संवादाचा माध्यम बदललं आहे. त्या माध्यमावरील तरुणांची भाषाही वेगळी आहे. अनेकदा काहीशा आधीच्या काळातील व्यक्तींना ही भाषा समजणंही कठीण होऊन जातं.