GK in Marathi : इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य किंवा चालू घडामोडी याचे ज्ञान खूप कमी लोकांना असते. उत्तम माहिती असणे हे हुशार व्यक्तीचे प्रतिक मानले जाते. अनेक जण सामान्य ज्ञान आवडीने वाचतात. त्यांच्यासाठी आमचा हा प्रयत्न. लोकांना जगाची चांगली ओळख व्हावी म्हणून माहिती घेतली पाहिजे. पुस्तके, वर्तमानपत्रे वाचून चालू घडामोडींबाबत अपडेट राहता येते. चला तर मग खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित आहे का आम्हाला कमेंटमध्ये कळवा.
जगातील सर्वात मोठी शाळा भारतात आहे.
सोमालियामध्ये समोसा हे ख्रिश्चन धर्माचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
अक्रोड खाल्ल्याने हृदयविकारात आराम मिळतो.
भूतानमध्ये एकही सिनेमा हॉल नाही.
अमेरिकन लोक गोड चहा पीत नाहीत.
कच्चा लसूण खाल्ल्याने सर्दी बरी होते का?
वाफेचे इंजिन थॉमस न्यूकॉमन यांनी शोधले.
लिंबाचा रस जास्त काळ खराब होत नाही.