Marathi News Knowledge Why is this lanyard rope attached to police uniform? Find out what it does
पोलिसांच्या वर्दीला ही दोरी का जोडलेली असते? काय असते त्याचे काम जाणून घ्या
GK IN MARATHI : तुम्ही पोलिसांचा गणवेश दर नीट पाहिला असेल तर तुम्हाला दिसेल की, त्यांच्या खांद्यावरून एक दोरी त्यांच्या खिशात जात आहे. त्या दोरीला काय म्हणतात आणि त्याचा उपयोग काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? अनेक जणांना याबाबत माहिती नसते. चला तर मग ते जाणून घेऊयात.य
पोलिसांच्या खांद्यावर दोरी असते हे तुम्ही पाहिलं असेल, पण ती दोरी पोलिसांच्या गणवेशाला का जोडली जाते आणि त्याचे काम काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला पोलिसांच्या गणवेशात ही दोरी का लावली जाते आणि त्याचे काम काय आहे ते सांगणार आहोत.
Follow us
पोलिसांच्या खांद्यावर दोरी असते हे तुम्ही पाहिलं असेल, पण ती दोरी पोलिसांच्या गणवेशाला का जोडली जाते आणि त्याचे काम काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला पोलिसांच्या गणवेशात ही दोरी का लावली जाते आणि त्याचे काम काय आहे ते सांगणार आहोत.
लिसांच्या वर्दीला जोडलेली ही दोरी अशीच जोडलेली नाही. त्याचे देखील एक काम आहे. पोलिसांच्या वर्दीला जोडलेल्या या दोरीला काय म्हणतात माहीत आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की पोलिसांच्या गणवेशाला जोडलेल्या या दोरीला लैनयार्ड” (Lanyard) म्हणतात.
कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत पोलीस ही शिट्टी वापरतात. जेव्हा एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला आपत्कालीन परिस्थितीत वाहन थांबवावे लागते किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपल्या सहकारी पोलिसांना संदेश द्यावा लागतो तेव्हा ते ही शिट्टी वापरतात.
या दोरीकडे जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ही दोरी पोलिसांच्या खिशात असते. कारण या दोरीला एक शिट्टी बांधलेली असते, जी पोलिसांच्या खिशात असते.
पोलिसांच्या गणवेशाचा रुबाब वेगळाच असतो. पोलीस कर्मचारी जेव्हा गणवेश घालतात तेव्हा त्यांची पर्सनॅलिटी आणखी उठून दिसते. कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करत असतात. तुम्हीही कधीतरी पोलिसांना पाहिले असेल किंवा त्यांना भेटले असेल, पण तुम्ही कधी पोलिसांचा गणवेश काळजीपूर्वक पाहिला आहे का?