नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात, 14 भाविक गंभीर जखमी

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : भाविकांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात 14 जण गंभीररित्या जखमी आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महीरावणी येथे ही घटना घडली. या अपघातातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर जखमींमध्ये चार बालकांचा देखील समावेश आहे. टेम्पो ट्रॅव्हलर आणि कोंबड्या वाहून नेणारी गाडी यांच्यात हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातातील भाविक उत्तर प्रदेशातील होते. त्र्यंबकेश्वर […]

नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात, 14 भाविक गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : भाविकांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात 14 जण गंभीररित्या जखमी आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महीरावणी येथे ही घटना घडली. या अपघातातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर जखमींमध्ये चार बालकांचा देखील समावेश आहे. टेम्पो ट्रॅव्हलर आणि कोंबड्या वाहून नेणारी गाडी यांच्यात हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातातील भाविक उत्तर प्रदेशातील होते.

त्र्यंबकेश्वर येथून दर्शन आटोपून परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांच्या गाडीचा संदीप फाउंडेशन जवळ महीरावणी पाड्यानजीक हा अपघात घडला. यात 14 भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

दुपारी 5 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलर उलटला. त्यानंतर समोरून येणाऱ्या गाडीला जाऊन धडकली.

यावेळी ट्रॅव्हलरमध्ये एकूण 20 भाविक होते. त्यापैकी 14 भाविक जखमी झाले असून इतरांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. टेम्पो चालकाची प्रकृती चिंताजनक आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.