शाळकरी मुलीची प्रवासात ओळख, 4 बस कंडक्टर्सचा मुलीवर बलात्कार

नागपूर: गुन्हेगारीचं केंद्र बनत चालेल्या नागपूरमध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. स्टार बसच्या चार कंडक्टरनी एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापेक्षा धक्कादायक म्हणजे चारंही आरोपी सात महिने पिडीतेवर बलात्कार करत होते, असंही उघड झालं. नागपुरातील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही थरारक घटना घडली. चारही आरोपींना मानकापूर पोलिसांनी अटक केली. धर्मपाल […]

शाळकरी मुलीची प्रवासात ओळख, 4 बस कंडक्टर्सचा मुलीवर बलात्कार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नागपूर: गुन्हेगारीचं केंद्र बनत चालेल्या नागपूरमध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. स्टार बसच्या चार कंडक्टरनी एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापेक्षा धक्कादायक म्हणजे चारंही आरोपी सात महिने पिडीतेवर बलात्कार करत होते, असंही उघड झालं.

नागपुरातील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही थरारक घटना घडली. चारही आरोपींना मानकापूर पोलिसांनी अटक केली. धर्मपाल मेश्राम, शैलेश वंजारी, आशिष लोखंडे आणि उमेश मेश्राम अशी या आरोपींची नावं आहेत.

पीडित विद्यार्थिनी 16 वर्षांची आहे. स्टार बसमध्ये प्रवास करताना या विद्यार्थिनीशी आरोपींची ओळख झाली होती. जुलै 2018 पासून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार पीडितेनी केली होती.

पीडित मुलगी गर्भवती असल्याने घरच्यांना शंका आली. त्यानंतर अधिक चौकशी करुन, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळून बेड्या ठोकल्या.

दरम्यान  चारही आरोपी कंडक्टरना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.