Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुग्णवाहिकेतच चालकाकडून बलात्कार, केरळमधील कोरोनाबाधित महिलेच्या आरोपांनी खळबळ

केरळमध्ये एका कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे (Rape on Corona patient in Keral).

रुग्णवाहिकेतच चालकाकडून बलात्कार, केरळमधील कोरोनाबाधित महिलेच्या आरोपांनी खळबळ
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 5:11 PM

तिरुअनंतपुरम :  केरळमध्ये एका कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे (Rape on Corona patient in Keral). ही धक्कादायक घटना केरळमधील पाठनमथिट्टा जिल्ह्यात घडली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अ‍ॅम्बुलन्स चालकानेच बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिसांनी अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक केली आहे (Rape on Corona patient in Keral).

पीडित महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्बुलन्समधून नेण्यात येत होते. यावेळी अ‍ॅम्बुलन्स चालकाला निर्जन स्थळ दिसताच गाडी थांबवून बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

पीडित महिला रुग्णालयात पोहोचताच तिने घडलेला घटनाक्रम रुग्णालय कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक केली.

“अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक करण्यात आली आहे. अ‍ॅम्बुलन्स चालकाची पहिल्यापासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. अलप्पुझा जिल्ह्यात राहणाऱ्या या चालकावर 2019 मध्ये हत्येचा गुन्हा दाखल आहे”, अशी माहिती पठानमथिट्टा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक के. जी. सायमन यांनी दिली.

संबंधित बातम्या :

जेलरला बंदूक दाखवून पळालेला जळगावचा कुख्यात आरोपी बोईसरमध्ये जेरबंद

कोरोना काळात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार, नवी मुंबईतून थेट दक्षिण आफ्रिकेत निर्यात

भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.