PHOTO | निसर्गरम्य मेळघाटाने पांघरला हिरवा शालू, पर्यटकांची रेलचेल
कोलकाज हा परिसर सध्या हिरवाईने नटलेला असून पर्यटक हत्तीच्या सवारीचा आनंद घेत आहेत. (Amravati district kolkas elephant safari started after lockdown)

विदर्भाचं नंदनवन म्हणून अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदराला ओळखलं जातं.
- विदर्भाचं नंदनवन म्हणून अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदराला ओळखलं जातं.
- मेळघाटात चिखलदरासह सीमाडोह, हरिसाल, कोलकाज ही पर्यटनस्थळे आहेत. मात्र सध्या कोलकाज हे पर्यटनासाठी खुलं करण्यात आलं आहे.
- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असलेल्या कोलकाज येथे देखील पर्यटक हळूहळू गर्दी करत आहेत.
- कोलकाज हा परिसर सध्या हिरवाईने नटलेला आहे.
- या ठिकाणी येणारे पर्यटक सध्या हत्तीच्या सवारीचा आनंद घेत आहेत.
- या ठिकाणी पर्यटकांसाठी वनविभागाकडून उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
- त्यामुळे मेळघाट परिसरात पर्यटन करत असाल तर कोलकाजचं पर्यटन करण्यास हरकत नाही..
- पाहा काही फोटो
- पाहा काही फोटो
- पाहा काही फोटो