Snapdeal Offer : स्नॅपडीलच्या Kum मे Dum सेलमध्ये ‘या’ वस्तूंवर डिस्काऊंट

सध्या सर्वच कंपन्या फेस्टिव्ह सीझन सेलचे आयोजन करत आहेत (Festival sale on snapdeal).

Snapdeal Offer : स्नॅपडीलच्या Kum मे Dum सेलमध्ये 'या' वस्तूंवर डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 8:50 AM

मुंबई : सध्या सर्वच कंपन्या फेस्टिव्ह सीझन सेलचे आयोजन करत आहेत (Festival sale on snapdeal). लोकं फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल, अमेजन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये छान डिस्काऊंट घेत शॉपिंग करत आहेत. पण याशिवाय आणखी एक ई-कॉमर्क कंपनी स्नॅपडीलने सुद्धा Kum Mein Dum सेलचे आयोजन केले आहे. यामध्ये कपड्यांपासून होम अप्लायंसेजवर डिस्काऊंट मिळत आहे (Festival sale on snapdeal).

इलेक्ट्रिक गॅजेट्स आणि एक्सेसरीजवर बंपर छूट

हा सेल 20 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये आतापर्यंत 92 शहरातील 1.25 लाख पेक्षा अधिक सेलर्सने भाग घेतला आहे. यामध्ये तुम्ही intel पॉवर्ड लॅपटॉप, मोबाईल एक्सेसरीज, Boat आणि JBL सारख्या कंपन्यांच्या हेडफोन्स, ईअरफोन्स, फीचर फोन्स आणि स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे.

स्नॅपडीलच्या कम मे दम सेलमध्ये स्मॉल किचन अप्लायंसेजवर जसे की, गॅस, स्टोव्ह, ब्लेंडर्स, टोस्टर्स आणि इलेक्ट्रिक बॉयलर इतर प्रोडक्टवर 50 टक्क्यांची सूट मिळत आहे. याशिवाय तुम्हाला कॉपर बॉटल्स, लंच बॉक्सेज, स्टोरेज बॉक्सेजवरही 60 टक्के सूट मिळत आहे.

जिम लव्हर्ससाठी बंपर ऑफर

जर तुम्ही जिम लव्हर आहे, तर तुम्ही या सेलमध्ये पुश-अप बार्स, फिटनेस ग्लव्स, रिस्ट सपोर्ट, ड्राय-फिट टी-शर्टस आणि ट्रॅक्स अँड शॉर्ट्सवरही 25 टक्क्यांपर्यंतची सूट मिळवू शकता.

मेकअप आणि ड्रेसवर मोठी सूट

या सेलमध्ये तुम्हाला पुरुषांच्या कपड्यांवर 40 ते 80 टक्क्यांपर्यंत आणि महिलांच्या कपड्यांवर 70 टक्क्यांपर्तं सूट मिळत आहे. याशिवाय मेकअपच्या प्रोडक्ट्सवर 60 टक्के सूट मिळत आहे.

या कार्डचा वापर केला तर मिळणार कॅशबॅक ऑफर

जर तुम्ही कम मे दम सेलमध्ये खरेदी करताना पेटीएम वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट केला तर तुम्हाला 500 रुपयांची कॅशबॅक मिळणार. याशिवाय आरबीएल बँक आणि बँक ऑफ बडोदासाठी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंग केल्यावर 15 टक्के आणि 10 टक्क्यांचा इस्टंट डिस्काऊंट मिळणार.

संबंधित बातम्या :

Fitness | नवरात्रीच्या उपवासादरम्यान ‘या’ गोष्टींकडे द्या आणि स्वतःला फिट ठेवा!

Social Media | ‘वेळीच लॉगआऊट व्हा! अन्यथा…’, सोशल मीडियावरचा वेळ आरोग्यासाठी घातक!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.